#अपरिचीत_बाजीराव भीमराव रेवठेकर
बाजी भीमराव रेवठेकर
24 जानेवारी 1739 च्या तारापुरच्या मोहिमेत तोंडात गोळी लागून मृत्युमुखी पडलेल्या या योद्धयाचे खरे नाव भीमराव रेवठेकर.परंतू,जीवाची बाजी लाउन त्यांनी युद्धात पराक्रम गाजवला,म्हणून बाजीरावांचे छोटे भाऊ चिमाजीअप्पा यांनी त्यांचा बाजी असा उल्लेख केला.
इ.स.1734 मधील सिद्धीवरील बाणकोटच्या मोहिमेत बाजी भीमराव यांनी अतिशय पराक्रम गाजवला.तसेच,इ.स.1736 मधे बुंदेलखंड येथे चौथाई वसूल करण्याचे कामसुद्धा यांनी केले.
भीमराव हे बाळाजी विश्वनाथ यांचे अतिशय खास सरदार.त्यांच्या दोन्ही मुलांची नावेसुद्धा बाजीराव व चिमणाजी अशीच होती.
त्यांच्या मृत्यूनंतर चिमाजीअप्पा यांनी बाजीराव पेशवे यांना लिहिलेल्या पत्रात ‘तारापुर घेतले.फत्ते झाली.परंतू बाजी भीमराव तोंडात गोळी लागून कैलासवासी झाले.परमदुःख झाले.’ अशाप्रकारे आपला शोक व्यक्त करतात.
तर,त्यांच्या मातोश्री वेणुबाई यांना लिहिलेल्या पत्रात बाजीराव पेशवे म्हणतात,’माझा मोठा भाऊ गेला.इथून पुढे आता मीच तुमचा बाजी..’

भीमराव रेवठेकर हे बाळाजी विश्वनाथ यांचे निकटचे सहकारी होते.त्यांचा
पेशव्यांवर अपार जीव आणि निष्ठा होती.त्यांच्या 2 मुलांची नावेसुद्धा
बाजीराव आणि चिमणाजी अशीच होती.त्यातला बाजी हा बाजीराव पेशवे यांचा खास
सरदार.त्यांचा तारापुर येथे झालेल्या लढाईमधे मृत्यु झाला.
त्यांच्या मातोश्री वेणुबाई रेवठेकर यांना 11 जानेवारी 1739 रोजी बाजीरावांनी सांत्वनपर पत्र लिहीले.त्यात त्यांनी लिहीले होते,तुमचा मुलगा,माझा मोठा भाऊ गेला.मला आता त्याजागी चिमणाजी आहे.तुम्ही दिल टाकू नका.त्यांची जागा कशानेच भरून निघनार नाही.आणि पत्राच्या शेवटी त्यांनी एक वाक्य वापरले
‘सारांश,मीच तुमचा बाजीराव असा विवेक धरून धीर धरावा.’

No comments:
Post a Comment