विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 19 February 2021

शिवछत्रपतीचा अंगरक्षक -सिद्दी इब्राहीम (बर्बर)

 


शिवछत्रपतीचा अंगरक्षक -सिद्दी इब्राहीम (बर्बर) अफजल वधावेळी जे १० अंगरक्षक घेतले त्यात सिद्दी इब्राहीम हा होता.
अफजल वधानंतर शिवछत्रपतीच्या वर चालुन आलेल्या खानाच्या अंगरक्षकाना सिद्दी इब्राहीम ,जिवा महाला ,येसाजी कंक यांनी कापुन काढले .
फोंड्याच्या लढाईत दाखविलेल्या मरदुनकि बद्दल सभासद म्हनतो ..
फोंडाकोट इदलशाही होता तेथे मोहबतखान राजबिंडा सरदार जबरदस्त होता . ते जागा वेढा घालुन सुरुंग लावून हुडे बुरुज उडविले . फोंडे घेतले . मोहबतखानास कौल देउन विजापुरास जावयास निरोप दिला. तेव्हा राजियांकडील सरदार इभ्राहिमखान मुसलमान मोठा धारकरी लष्कराचा हजारी बरोबरी होता, त्याने कष्ट मेहनत बहुत केली.
अश्या या शिवछत्रपतीच्या शिलेदारास मानाचा मुजरा .....?

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...