विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 4 June 2019

!! छत्रपती शिवराय महाराज यांच्या कार्यकाळातील मराठा (जातीचे ) सरदार !!!

!! छत्रपती शिवराय महाराज यांच्या कार्यकाळातील मराठा (जातीचे ) सरदार !!!

१) सरसेनापती माणकोजी दहातोंडे २) सरसेनापती बाजी पासलकर ३) सरसेनापती नेताजी पालकर ४) सरसेनापती प्रतापराव गुजर ५) सरसेनापती हंबीरराव मोहिते ६) तानाजी मालुसरे ७) सरसेनापती संताजी घोरपडे ८) सरसेनापती धनाजीराव जाधवराव ९) येसाजी कंक १०) आनंदराव पवार ११) पिलाजीराव शिर्के १२) पानसंबळ १३) ठाकुरजी जाधवराव १४) शंभुसिंह जाधवराव १५) संताजीराव जाधवराव १६) जगताप सरदार १७) संभाजी मोहिते १८) सोमाजी मोहिते १९) दिपाजी राऊतराय २०) रुपाजी भोसले २१) बाजी शिंदे २२) विठोजी शिंदे २३) नाईक निंबाळकर २४) नाईक पांढरे २५) नाईक खराडे २६) बाजी बांदल २७) भैरव वाघ २८) हिरोजी इंगळे २९) अर्जोजी यादव ३०) सिधोजी पवार ३१) गोदाजी जगताप ३२) हरजीराजे महाडीक ३३) भिमाजी वाघ ३४) चोर सरदार ३५) विठोजी मोहिते ३६) शिवाजी इंगळे ३७) संताजी भोसले ३९) जानोजी पालकर ४०) मंबाजी भोसले ४१) विठोजी काटे ४२) मुधोजी निंबाळकर ४३) सुर्याजी मालुसरे ४४)मालोजी पवार ४५) कृष्णाजी पवार ४६) बाजी जेधे सरदार ४७) कृष्णाजी गायकवाड ४८) कांताजी काटकर ४९) कोंडाजी कंक ५०) सर्जेराव घाटगे ५१) कमळोजी सोळुंके ५२) संभाजी काटे ५३) भिकाजी चोर ५४) पोळ सरदार ५५) सदोजी जगताप ५६) सर्जेराव गाढे ५७) सिदोजी जगताप ५८) कोंडाजी फर्जंद ५९) भैरव चोर ६०) कान्होजी जेधे ६१) रुस्तुमराव जाधवराव (यशवंतराव पुत्र) ६२) पिलाजीराव सणस ६३) बाबाजी डोहर धुमाळ देशमुख ६४) सुर्यराव काकडे ६५) म्हाळोजी घोरपडे ६६) चांदजीराव पाटणकर ६६) नागोजीराव पाटणकर ६७) शिलीमकर सरदार ६८) फिरंगोजी नरसाळा ६९) परसोजीराजे महाडीक ७०) कोंडे देशमुख सरदार ७१) खंडोजी जाधवराव (१ले) ७२) लखमोजी जाधवराव
आदी मराठा (जातीचे) सरदार छत्रपती शिवराय महाराज यांच्या कार्यकाळात या मराठा स्वराज्यासाठी योगदान देऊन गेले..

#मराठा_क्षत्रिय#
#राजेनरेश_जाधवराव#

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...