” वैज्ञानिक शंभुराजे ” || भाग-१ :- बुलेटप्रुफ जॅकेटचा शोध || [ द्वितीय आवृत्ती ]
|| छत्रपती संभाजी महाराजांचा विजय आहे ||
[ द्वितीय आवृत्ती ]
” वैज्ञानिक शंभुराजे ” , हा विशेष लेख , शिवछत्रपती आणि शंभूछत्रपती यांच्या पवित्र चरणी
मी समर्पित करतो .
शिवप्रभू आणि शंभुराजे या दोन्ही महाबली योध्यांच्या विजयाचे , मुख्य कारण म्हणजे , युद्धक्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य तसेच प्रभावी वापर . एेतिहासिक पुरावे व कागदपत्रे तपासून पाहिल्यावर असं समजून येतं की , श्रीमान छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या एकूण आयुष्यात छोटी – मोठी , ३४० युद्ध लढले , आणि त्यात बहुतांश युद्ध जिंकली . तर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या एकूण आयुष्यात २५२ युद्ध लढले आणि सर्व युद्धात विजयी झाले .
जिंजी किल्ला जिंकला . जिंजीचा किल्ला आधी विजापूरकरांच्या अधिपत्याखाली होता .
तामिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे इतिहास प्रसिद्ध ठिकाण. हे मद्रास – धनुष्कोडी लोहमार्गावर, मद्रासपासून सुमारे 121 कि.मी तसेच तिंडीवनम् – तिरुवन्नामलई रस्त्यावर वसलेले आहे.या गावाच्या पश्चिमेस सुमारे 1.5 कि.मी. वर येथील इतिहास प्रसिद्ध दुर्गम किल्ला आहे. राजगिरी, कृष्णगिरी व चंदरायदुर्ग अशा तीन टेकड्यांवर मिळून हा बांधलेला आहे. यांतील राजगिरी सर्वांत उंच (सुमारे 183 मी.) असून त्याच्या तीन बाजूंनी उंच, तुटलेले कडे आणि उत्तरेकडून एक छोटीशी वाट आहे. किल्ल्याभोवती तिहेरी तट असून वर जाण्याची वाट मजबूत व अरुंद आहे. किल्ल्यात अनेक प्राचीन प्रेक्षणीय अवशेष असून त्यात दोन देवळे, कल्याण महाल, कोठारे, स्नानाचे चौरंग, तोफा, कैद्यांची विहीर हे उल्लेखनीय आहेत. हा किल्ला कोणी बांधला याबाबत एकमत नसले, तरी बहुधा हा विजयानगरच्या राज्यकर्त्यांनी बांधला असावा, असा तर्क आहे.
पुढे शिवरायांचे सरदार , महाराजांना म्हणत असत की, ह्या किल्ल्याचा आपल्याला जास्त फायदा होणार नाही , तसेच हा आपल्या स्वराज्यक्षेत्रापासून दूर आहे त्यामुळे शत्रूवर दबदबा ठेवणे कठीण होईल . परंतु छ्त्रपतीनी ह्या दुर्गाचे महत्त्व ओळखले होते . ह्या दुर्गाच्या आसपासच्या प्रदेशात तीन महान नद्या आहेत तसेच येथील रयतेने या नद्यांवर बांध वैगरे घातले होते , पाण्याचे प्रमाणहे खूप अधिक होते , त्यामुळे धान्यही खूप प्रमाणात पिकत असे . शिवरायांनी ओळखले होते की , पुढे कधी स्वराज्यात दुष्काळ पडला , धान्याची कमतरता भासली तर आपल्याला , जिंजीच्या प्रदेशातून भागवता येईल . येथे आपणांस छत्रपती शिवाजीमहाराजांचा , ‘ दूरदृष्टीता ‘ हा गुणधर्म आपणांस समजून येतो.
याविरुद्ध आपल्या स्वराज्यात २ लक्ष हून अधिक मावळ्यांची फौैज , भिमथळी घोड्यांचा तेज ताफा ,
तोफखाना , आरमार , निष्ठावंत सरदार आणि स्वराज्याचे ४१४ हून अधिक दुर्ग , औरंगझेबाचा सामना करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांसोबत सज्ज होते .
झालं तर पराभव नक्की , कारण किल्ल्यावरना तोफेचा मारा करता यायचा . म्हणून शंभूराजांनी नदीतून किल्ल्यात प्रवेश करायचं ठरवलं , सकाळीच शंभुराजां – च्या मावळ्यांची एक तुकडी (१४८ मावळे) , नदीमार्फत होड्यांच्या मदतीने किल्ल्याच्या दिशेने जाऊ लागली . जशी किल्ल्याच्या जवळ आली किल्ल्यावरून विषारी बान , मावळ्यांच्या रोखाने आले , मावळे धारातीर्थी पडले . शंभुराजे दबकले ,राजांची रणनीती फसली , प्रथम तुकडीतील बहुतांश मावळे शहीद झाले काहीच वाचले . शंभूराजांनी ३ ते ४युद्ध थांबवले , या दिवसात शंभूराजांनी मावळ्यांना आदेशसोडले कि , आजूबाजूच्या जंगलातील पशूंची शिकार करा . पशूंच्या चामडे अलग करण्यात आले , आणि शंभूराजांनी त्या चामड्याचे , दर्जिंच्या मदतीने मावल्यांसाठी वेश शिवून घेतले व वेश असे होते की , फक्त तोंडाचा भागच उघडा होता . पुढे शंभूराजांनी त्या चामड्या च्या वेशावर काही रासायनिक प्रक्रिया केल्या व खास तेलत्यावर लावलं कारण चामड्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे की , चामडे पाण्याच्या सहवासात आले की ते खराब होत.दुसऱ्यदिवशी हा विशेष वेश परिधान करून मावळ्यांची एक तुकडी , नदीमार्फत होड्यांच्या मदतीने किल्ल्याच्या दिशेने जाऊ लागली . जशी किल्ल्याच्या जवळ आली किल्ल्यावरून विषारी बान , मावळ्यांच्या रोखाने आले , परंतु ह्यावेळी बान हे मावळ्यांच्या चामड्याच्या वेशात रुतले व मावलळ्यांवर विषाचा प्रभावही झाला नाही , पुढे ती तुकडी किल्ल्यात प्रवेश करून प्रथम किल्ल्यातील दारूगोल्याचे कोठार उडविले नंतर किल्लाही ताब्यात घेतला , त्रीचानापल्ली स्वराज्यात आली .
यापुढे सन १६८६ मध्ये शंभूराजांनी पोर्तुगीजांविरूद्ध मोहीम काढली . पोर्तुगीज लढण्यासाठी बंदुकांचा वापर करीत असत , आपल्या फौजेत मावळे बंदुकांपेक्षा तलवारीचा वापर अधिक करीत असत , परिणामी मावळे मरायचे . शंभूराजांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून , त्रीचानापल्लीचा संदर्भ घेवून , जनावरांच्या चामड्याच्या तसेच पोलाद धातू वापरुन , फक्त २६ दिवसांत , मावळ्यांच्या रक्षणासाठी , जगातील पहिले बुलेटप्रूफ जॅकेट बनविले . बुलेटप्रूफ जॅकेटची गोष्ट टोपीकर इंग्रजांना समजताच ते अवाक झाले . आजही छ्त्रपती शंभू राजांनी बनविलेले बुलेटप्रूफ जॅकेट लंडन मध्ये मुझियम मध्ये पहावयास उपलब्ध आहे आणि विशेष आजही काही बुलेट्स त्या बुलेटप्रूफ जॅकेटला भेदत नाहीत .
” वैज्ञानिक शंभुराजे “|| भाग-१ :- बुलेटप्रुफ जॅकेटचा शोध ||
[ द्वितीय आवृत्ती ]
” वैज्ञानिक शंभुराजे ” , हा विशेष लेख , शिवछत्रपती आणि शंभूछत्रपती यांच्या पवित्र चरणी
मी समर्पित करतो .
शिवप्रभू आणि शंभुराजे या दोन्ही महाबली योध्यांच्या विजयाचे , मुख्य कारण म्हणजे , युद्धक्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य तसेच प्रभावी वापर . एेतिहासिक पुरावे व कागदपत्रे तपासून पाहिल्यावर असं समजून येतं की , श्रीमान छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या एकूण आयुष्यात छोटी – मोठी , ३४० युद्ध लढले , आणि त्यात बहुतांश युद्ध जिंकली . तर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या एकूण आयुष्यात २५२ युद्ध लढले आणि सर्व युद्धात विजयी झाले .
■ छत्रपती संभाजी महाराजांचे विज्ञान व तंत्र शिक्षण : –शंभूराजांनी भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , जीवशास्त्र , शस्त्र बनविण्याचे शिक्षण , अर्तीलरीचे शिक्षण , अभियांत्रिकी शास्त्र प्राप्त केले आणि त्यात श्रेष्ठताही मिळवली .
∆ बुलेटप्रुफ जॅकेटचे निर्माते शंभुराजे : –सन १६७७ मध्ये , छत्रपती शिवरायांनी , दक्षिनेतील
जिंजी किल्ला जिंकला . जिंजीचा किल्ला आधी विजापूरकरांच्या अधिपत्याखाली होता .
• जिंजीच्या किल्ल्याबद्दल माहिती : –जिंजीचा हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे. या किल्ल्याला राजगड आणि रायगडनंतर, शिवाजी महाराजांची तिसरी राजधानी मानतात. शिवाजीनंतर राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची पुनःप्रतिष्ठापना केली.
तामिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे इतिहास प्रसिद्ध ठिकाण. हे मद्रास – धनुष्कोडी लोहमार्गावर, मद्रासपासून सुमारे 121 कि.मी तसेच तिंडीवनम् – तिरुवन्नामलई रस्त्यावर वसलेले आहे.या गावाच्या पश्चिमेस सुमारे 1.5 कि.मी. वर येथील इतिहास प्रसिद्ध दुर्गम किल्ला आहे. राजगिरी, कृष्णगिरी व चंदरायदुर्ग अशा तीन टेकड्यांवर मिळून हा बांधलेला आहे. यांतील राजगिरी सर्वांत उंच (सुमारे 183 मी.) असून त्याच्या तीन बाजूंनी उंच, तुटलेले कडे आणि उत्तरेकडून एक छोटीशी वाट आहे. किल्ल्याभोवती तिहेरी तट असून वर जाण्याची वाट मजबूत व अरुंद आहे. किल्ल्यात अनेक प्राचीन प्रेक्षणीय अवशेष असून त्यात दोन देवळे, कल्याण महाल, कोठारे, स्नानाचे चौरंग, तोफा, कैद्यांची विहीर हे उल्लेखनीय आहेत. हा किल्ला कोणी बांधला याबाबत एकमत नसले, तरी बहुधा हा विजयानगरच्या राज्यकर्त्यांनी बांधला असावा, असा तर्क आहे.
पुढे शिवरायांचे सरदार , महाराजांना म्हणत असत की, ह्या किल्ल्याचा आपल्याला जास्त फायदा होणार नाही , तसेच हा आपल्या स्वराज्यक्षेत्रापासून दूर आहे त्यामुळे शत्रूवर दबदबा ठेवणे कठीण होईल . परंतु छ्त्रपतीनी ह्या दुर्गाचे महत्त्व ओळखले होते . ह्या दुर्गाच्या आसपासच्या प्रदेशात तीन महान नद्या आहेत तसेच येथील रयतेने या नद्यांवर बांध वैगरे घातले होते , पाण्याचे प्रमाणहे खूप अधिक होते , त्यामुळे धान्यही खूप प्रमाणात पिकत असे . शिवरायांनी ओळखले होते की , पुढे कधी स्वराज्यात दुष्काळ पडला , धान्याची कमतरता भासली तर आपल्याला , जिंजीच्या प्रदेशातून भागवता येईल . येथे आपणांस छत्रपती शिवाजीमहाराजांचा , ‘ दूरदृष्टीता ‘ हा गुणधर्म आपणांस समजून येतो.
◆ औरंगझेबाची स्वराज्यारील मोहीम : –शिवाजीमहाराजांच्या महानिर्वाणानंतर , स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी स्वतः बादशहा औरंगझेब आला , येताना आपल्यासोबत ८ लक्ष गनिमांची फौज , ३५०० हून अधिक मातब्बर सरदार , आणि घोडे , उंट व हत्ती यांचा अतिविपुल ताफा तसेच मोगलांचा प्रभावी तोफखाना आणला .
याविरुद्ध आपल्या स्वराज्यात २ लक्ष हून अधिक मावळ्यांची फौैज , भिमथळी घोड्यांचा तेज ताफा ,
तोफखाना , आरमार , निष्ठावंत सरदार आणि स्वराज्याचे ४१४ हून अधिक दुर्ग , औरंगझेबाचा सामना करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांसोबत सज्ज होते .
● कसा लावला शंभूराजांनी बुलेटप्रुफ जॅकेटचा शोध : –सन १६८४ , स्वराज्याला धान्याची गरज पडू लागली . त्यात एकीकडे स्वराज्यामध्ये दुष्काळ पडलेला तर दुसरीकडे मोगली फौजा शेतीची नासधूस करत असत . स्वराज्याला अन्न-धान्याची नितांत गरज होती . तेव्हा शंभूराजांच्या तेज बुध्दीची ताकद आपणांस दिसून येते , शंभूराजांच्या लक्षात आले की , आबासाहेबांनी जिंजी किल्ला ह्या प्रतीकुल परस्थितीवर मात करण्यासाठी आधीच जिंकलेला आहे . शंभूराजांनी लगेच फर्मान सोडले , जिंजीच्या किल्लेदारास की , स्वराज्याला धान्याची गरज आहे , किल्लेदाराने लगेच त्याच संध्याकाळी ३०० बैलगाड्या धान्याने भरून पाठविल्या , संभाजीराजांची एक मोठी समस्या दूर झाली. पुढेही गाड्या येतं होत्या ; परंतु हि खबर औरंगेबास मिळाली . औरंगझेबाने लगेच त्रीचानापल्लीचा राजा , चिक्कदेवराय यांस फर्मान जारी केले की , ” तुम्हारे प्रदेश के नसधिकसे संभा को रसद जा रही हैं , तुम उस रसद कोलूटो या जला दालो . ” हैं फर्मान मिळताच चिक्कदेव भानावर आला , व रसद मोडावयास लागला . औरंगेबाने ३००० हशम चिक्कदेवरायाच्या दिमतीस पाठवले , त्यामुळे चिक्कदेवरायाचे मनोबल अजूनच वाढले . २ ते ३ दिवस झाले गडावर , जिंजीहून रसद येत नाही हे पाहून शंभूराजांनी , भिकाजी नाईकास चौकशी करण्यासाठी पाठवले , भिकाजी आपल्या गुप्तहेरांना बरोबर घेवून निघाला . पुढे भिकाजीने घडलेल्या प्रकाराची संभाजी राजांना इतंभुत माहिती दिली . संभाजी राजांची तळपायाची आग , मस्तकात गेली . संभाजीराजांनी १६०० मावळे घेवून , त्रीचाना-पल्लीवर हमला करण्याचे ठरवले ; कारण जर अन्नच नाही तर पुढे जगायचं कस. काहीच दिवसात शंभूराजांनी त्रीचानापल्लीच्या जवळ पोहोचले , चिक्कदेवराय आपली फौझ घेवून , त्रीचानापल्लीच्या किल्ल्यात गेला . संभाजीराजांना ही बातमी समजली , पण एक अडचण होती , ती म्हणजे किल्ल्यात प्रवेश कसा करायचा , या किल्ल्यात प्रवेशासाठी २ मार्ग होते , एक जमिनीवरून आणि दुसरा नदिमार्फत . जमिनिवरून आक्रमण करायचं
झालं तर पराभव नक्की , कारण किल्ल्यावरना तोफेचा मारा करता यायचा . म्हणून शंभूराजांनी नदीतून किल्ल्यात प्रवेश करायचं ठरवलं , सकाळीच शंभुराजां – च्या मावळ्यांची एक तुकडी (१४८ मावळे) , नदीमार्फत होड्यांच्या मदतीने किल्ल्याच्या दिशेने जाऊ लागली . जशी किल्ल्याच्या जवळ आली किल्ल्यावरून विषारी बान , मावळ्यांच्या रोखाने आले , मावळे धारातीर्थी पडले . शंभुराजे दबकले ,राजांची रणनीती फसली , प्रथम तुकडीतील बहुतांश मावळे शहीद झाले काहीच वाचले . शंभूराजांनी ३ ते ४युद्ध थांबवले , या दिवसात शंभूराजांनी मावळ्यांना आदेशसोडले कि , आजूबाजूच्या जंगलातील पशूंची शिकार करा . पशूंच्या चामडे अलग करण्यात आले , आणि शंभूराजांनी त्या चामड्याचे , दर्जिंच्या मदतीने मावल्यांसाठी वेश शिवून घेतले व वेश असे होते की , फक्त तोंडाचा भागच उघडा होता . पुढे शंभूराजांनी त्या चामड्या च्या वेशावर काही रासायनिक प्रक्रिया केल्या व खास तेलत्यावर लावलं कारण चामड्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे की , चामडे पाण्याच्या सहवासात आले की ते खराब होत.दुसऱ्यदिवशी हा विशेष वेश परिधान करून मावळ्यांची एक तुकडी , नदीमार्फत होड्यांच्या मदतीने किल्ल्याच्या दिशेने जाऊ लागली . जशी किल्ल्याच्या जवळ आली किल्ल्यावरून विषारी बान , मावळ्यांच्या रोखाने आले , परंतु ह्यावेळी बान हे मावळ्यांच्या चामड्याच्या वेशात रुतले व मावलळ्यांवर विषाचा प्रभावही झाला नाही , पुढे ती तुकडी किल्ल्यात प्रवेश करून प्रथम किल्ल्यातील दारूगोल्याचे कोठार उडविले नंतर किल्लाही ताब्यात घेतला , त्रीचानापल्ली स्वराज्यात आली .
यापुढे सन १६८६ मध्ये शंभूराजांनी पोर्तुगीजांविरूद्ध मोहीम काढली . पोर्तुगीज लढण्यासाठी बंदुकांचा वापर करीत असत , आपल्या फौजेत मावळे बंदुकांपेक्षा तलवारीचा वापर अधिक करीत असत , परिणामी मावळे मरायचे . शंभूराजांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून , त्रीचानापल्लीचा संदर्भ घेवून , जनावरांच्या चामड्याच्या तसेच पोलाद धातू वापरुन , फक्त २६ दिवसांत , मावळ्यांच्या रक्षणासाठी , जगातील पहिले बुलेटप्रूफ जॅकेट बनविले . बुलेटप्रूफ जॅकेटची गोष्ट टोपीकर इंग्रजांना समजताच ते अवाक झाले . आजही छ्त्रपती शंभू राजांनी बनविलेले बुलेटप्रूफ जॅकेट लंडन मध्ये मुझियम मध्ये पहावयास उपलब्ध आहे आणि विशेष आजही काही बुलेट्स त्या बुलेटप्रूफ जॅकेटला भेदत नाहीत .
|| वैज्ञानिक शंभुराजांना मानाचा मुजरा ||
No comments:
Post a Comment