मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 63
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------8
ग्वाल्हेरचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांनीं ग्वाल्हेर येथील दुरबारची स्थिति व बायजाबाईसाहेबांचा राज्यकारभार ह्यासंबंधीची माहिती सरकारास वेळोवेळी कळविलीच होती. त्यांना बायजाबाईच्या राज्यव्यवस्थेत बिलकुल उणीव वाटली नाहीं, व हिंदुस्थान सरकारासही त्यामध्ये 1. "From the period up to the present there has been little at Gwalior calling for the interference or notice of the British Government in the affairs of that principality. The Baeza Baee continues her administration without requiring our support, and the young Raja, if he has any adherents in the state, has so far failed to make any impression on her power. It may be supposed that as he advances in years and appoaches his man-hood, he must, if he has the ordinary ambition, and the proper feelings of a man, desire to exercise a portion of that power which sooner or later must be his own; that those of the chiefs of the state who are likely to worship the rising sun, as well as those who would prefer the Government of a man to that of a woman, will, at no very distant period, array themselves on his side ; and that the Government of the Regent will fall before their united force. The command of treasury and the resources of the state must, for a time give a preponderance to her party, and may enable her to prolong the struggle. In such a contest it will be very possible for the British Government to stand aloof and the more we allow the parties to have a fair-field and no favor, the more shall we secure a national and efficient Government for that country, and the less will it hereafter be necessary for us to interfere in its affairs.” ९१ हात घालण्याची अवश्यकता वाटली नाहीं. मेजर स्टुअर्ट ह्यांची हैदराबादच्या रेसिडेंटाच्या जागीं इ. स. १८३० सालीं नेमणूक झाली. त्यांचे जागीं मि० क्याव्हेंडिश हे ग्वाल्हेर दरबारचे नवे रेसिडेंट होऊन आले. ह्यांचेही बायजाबाईसाहेबांविषयीं -प्रथम मन कलुषित झालेले नव्हते. त्यांना ग्वाल्हेरची राज्यव्यवस्था पसंत असून त्यांनी बाईसाहेबांचे अनेक वेळा अभिनंदन केले. परंतु पुढे, महाराज जनकोजीराव हे जसजसे मोठे होऊ लागले, तसतसे त्यांच्या पक्षास अधिक प्राबल्य । येऊन हा कलह पेट घेत चालला. ह्याच वेळीं ब्रिटिश सरकाराने !! बायजाबाईसाहेब ह्यांस स्वतःचा शिक्का बंद करून महाराजांचा शिक्का चालविण्याचा आग्रह केला, व महाराजांचे सर्व प्रतिबंध कमी करून त्यांचे व ब्रिटिश रेसिडेंटाचे दळणवळण अधिक मोकळेपणाचें केलें. त्यामुळे महाराजांच्या पक्षांतील लोकांस चांगली फूस सांपडून, त्यांनी महाराज व त्यांच्या मातुश्री ह्यांच्या तंट्याचे स्वरूप अधिक उग्र व भयानक केले. त्यामुळे नवीन रेसिडेंट मि० क्याव्हडिश ह्यांस हैं। भांडण हिंदुस्थानचे गव्हरनर जनरल लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांच्यापुढे मांडणे भाग पडले.

No comments:
Post a Comment