postsaambhar:-Ashish Mali, रासायनिक अभियंता
ताज क्या देखते हो ,जन्नत तो ग्वालियर है
दिल्ली को भी पुछो उसकि जान मराठे हि है
श्रीमंत श्री महादजी शिंदे सरकार
आज ताजमहाल सुरक्षित आहे त्याचे श्रेय महादजी शिंदे यांचे सेनापती डी बॉईन आणि काही प्रमाणात महादजी शिंदे यांना जाते. डी बॉईन मुळे ताजमहाल या सुंदर वास्तूची माहिती पश्चिमात्य जगाला जळाली. डी बॉईन नी ही इमारत सुरक्षित राखली सन १७९४ मध्ये.
१८७४मधील ताजं महाल च पहिला फोटो
महादजी शिंदे यांनी ताजमहालामध्ये आपल्या सैन्याचे घोडे बांधले होते याचा उल्लेख अनेक समकालीन फ्रेंच पत्रव्यवहार मध्ये होतो.
सदाशिव भाऊ पेशवे ,महादजी शिंदे , निजाम आणि टिपू सुलतान हे चार मुत्सद्दी होते ज्यांनी कवायती फौजेचे महत्त्व ओळखले.
नंतर कवायती फौजे कडे खूप भारतीय राजे संस्थाने आकर्षित झाले होते.
1784 मध्ये डी बॉईन हा फ्रेंच सेनापती फ्रान्स आणि रशिया मध्ये कामगिरी पाडून महादजी शिंदे च्या मराठ्या सैन्यात आला. त्याने सुरुवातीला ८५० कवायती सैन्याचे दोन पथक केवळ पाच महिन्यात तय्यार केले.१७८५ ल बुंदेलखंड मध्ये कामगिरी फत्ते केली. १७८७ मध्ये राजपूत विरुद्ध तुंगाच्य लढाईत ऐन वेळी महादजी शींदेचा पराभव होता होता या सेनापतीने विजय मिळवून दिला. 1789नका त्याने महादजी शिंदे यांना कवायती फौजेची आणखी तुकड्या करण्याची इच्छा व्यक्त केली. पण महादजी नी नकार दिला. त्यामुळे डी बॉईन ने महादजी ची नोकरी सोडली. पण पुन्हा बोलावले आणि डी बॉईन ८५०सैन्याच्या आणखी 9 तुकड्या तयार केली.(Benoît de Boigne - Wikipedia)
मिर्झा इस्माईल बेग बरोबर महादजी शिंदे चे युद्ध आग्रा जवळ बाग देहऱ्या जवळ लढाई झाली. त्यावेळी घोड्याला पाऊस आणि नदीपासून सुरक्षित ठिकाण शोधत होते ते ताजमहाल च्या स्वरूपात सापडले. ताजमहाल ही इमारती शेजारी अनेक छोटी आसाऱ्याची ठिकाणे आहेत.
मुळात फ्रेंच लोक कलासक्त त्यामुळे डी बॉईन ल ही इमारत खूप आवडली. ताजमहाल ध्या सौंदर्याने तो मंत्रमुगध झाला. त्याला इथे घोडे ठेवायची महादजी ची संकल्पना आवडली नाही. पण मराठा रांगडा गडी महादजी शिंदे असू दे किंवा शिवाजी महाराज यांना ही इमारत म्हणजे निव्वळ पैश्याचा अपव्यय वाटत होता. औरंगझेब लांसुद्धा इमारती वर खर्च करणे आवडत नव्हते.
पुढे डी बॉईन च्या कवायती फौजेसाठी महादजी नी द्याब च्या काही भाग डी बॉईन का दिला. त्यात आग्रा पण होते. याचं डी बॉईन मुळे पश्चिमात्य जगात ताजं महाल चे महत्व कळले. आज जो ताजमहाल सुरक्षित आहे त्याला कळत न कळत महादजी शिंदे आणि डी बॉईन कारणीभूत आहे.
अर्थात शिवाजी महाराजांना जनतेचा पैसा अश्या ठिकाणी वापरण्यापेक्षा लोकांचे हाल होऊ नये ही इच्छा.औरंगझेबाच्या. मात्र धर्म विकास आणि साम्राज्य विकास साठी हा पैसा हवा होता.
› bitstream
jq#fe - Shodhganga
3)General de Boigne and the Taj" Bengal Past and Present, Vol. XXXIII, Calcutta, 1927
No comments:
Post a Comment