२५ मे १६७७ वेल्लोर किल्ला...
.
२० मे १६७७ च्या दरम्यान राजेंनी
जिंजी स्वराज्यात सामील केला महाराजांनी नसीर मुहम्मदला ५०००० होन रोख
दिले आणि दक्षिण दिग्विजयार्थ आपली आगेकूच चालूच ठेवली २५ मे १६७७ रोजी
राजेंनी वेल्लोर किल्ला वेढला किल्ला अब्दुलखान हबशीच्या ताब्यात होता
त्याला देखील राजांनी तह करून किल्ला देण्याची मागणी केली परंतू त्या
हबशाने ती धुडकावून लावली तो कोट होता देखील तसाच कडक बेलाख सभासदाने
किल्ल्याचे केलेले वर्णन...,
येळूरकोट यामध्ये इदलशाई ठाणें होते तो
कोट म्हणजे पृथ्वीवर दुसरा गड असा नाही कोटांत जीत पाणियाचा खंदक पाणीयास
अंत नाही असे उदकांत दाहा हजार सुसरी कोटाचे फांजीयावरून दोन गाडिया जोडून
जावें ऐशी मजबुती. पडकोट तरि चार चार फेरीयावरी फेरे ये जातीचे कोट...
.
जिंजीचा ताबा कुत्बशाहास न दिल्याने तो नाराज झाला व राजांच्या मदतीला
दिलेले सैन्य माघारी गेले वेळप्रसंगी अपेक्षित अशी तोफखान्याची मदत न
मिळाल्याने किल्ल्याला वेढा देऊन आतील किल्लेदारास जेरीस आणण्याशिवाय दुसरा
पर्याय उरला नव्हता आणि म्हणूनच राजेंनी नरहर रुद्र या अधिकाऱ्यास २ हजार
घोडदळ व ५ हजार पायदळ देऊन हा वेढा दिला व राजे शेरखान लोदिच्या समाचारास
पुढे निघून गेले वास्तविक वेढे देणे हे काम मराठ्यांना कधी माहितच नव्हते
कारण वाघाचा फक्त एकच खाक्या झटपट झटापट मार झडप की कर गडप ४-६ महिने वर्षे
दीड वर्षे खेळत बसणे ही मराठ्यांची युद्धनीती देखील नव्हती पण
स्वराज्यापासून लांब त्यात तोफखान्याची मदत न मिळाल्याने वेढा देणे भाग
पडले...
.
मराठ्यांचा विळखा अगदी अजगराप्रमाणे पडला १४ महिने कसबसा
किल्ला लढवून अब्दुलखान पुरा वैतागला होता मराठ्यांच्या चिवटपणाची चव
त्याने चाखली अखेरीस किल्ल्यात साथीचा रोग पसरला विजापूरहून देखील मदत
मिळेना त्यामुळे रघुनाथपंतांकडून ५० हजार होन घेऊन अब्दुल्लाखानाने
वेल्लोरचा किल्ला त्यांना देऊन टाकला शके १६०० कालयुक्त संवत्सरात श्रावण
शुद्ध चतुर्दशीला म्हणजेच २२ जुलै १६७८ वेल्लोरचा बलदंड गड स्वराज्यात दाखल
झाला यावेळी राजे रायगडी होते....

झाला यावेळी राजे रायगडी होते...
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Subscribe to:
Post Comments (Atom)
राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे
राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
महत्वकांक्षी महाराणी बाकाबाई ( डोंगरक्वीन ) श्रीमंत महाराणी बाकाबाई भोसले (१७७४-१८५८) या दुसरे राजे रघुजी भोसले यांच्या चौथ्या आणि आवडत्या...

No comments:
Post a Comment