!! छत्रपती शिवराय महाराज यांच्या कार्यकाळातील मराठा (जातीचे ) सरदार !!!
१) सरसेनापती माणकोजी दहातोंडे २) सरसेनापती बाजी पासलकर ३) सरसेनापती नेताजी पालकर ४) सरसेनापती प्रतापराव गुजर ५) सरसेनापती हंबीरराव मोहिते ६) सरनौबत तानाजी मालुसरे ७) सरसेनापती संताजी घोरपडे ८) सरसेनापती धनाजीराव जाधवराव ९) येसाजी कंक १०) आनंदराव पवार ११) पिलाजीराव शिर्के १२) पानसंबळ १३) ठाकुरजी जाधवराव १४) शंभुसिंह जाधवराव १५) संताजीराव जाधवराव १६) जगताप सरदार १७) संभाजी मोहिते १८) सोमाजी मोहिते १९) दिपाजी राऊतराय २०) रुपाजी भोसले २१) बाजी शिंदे २२) विठोजी शिंदे २३) नाईक निंबाळकर २४) नाईक पांढरे २५) नाईक खराडे २६) बाजी बांदल २७) भैरव वाघ २८) हिरोजी इंगळे २९) अर्जोजी यादव ३०) सिधोजी पवार ३१) गोदाजी जगताप ३२) हरजीराजे महाडीक ३३) भिमाजी वाघ ३४) भैरव चोर ३५) विठोजी मोहिते ३६) शिवाजी इंगळे ३७) संताजी भोसले ३९) जानोजी पालकर ४०) मंबाजी भोसले ४१) विठोजी काटे ४२) मुधोजी निंबाळकर ४३) सुर्याजी मालुसरे ४४)मालोजी पवार ४५) कृष्णाजी पवार ४६) बाजी जेधे सरदार ४७) कृष्णाजी गायकवाड ४८) कांताजी काटकर ४९) कोंडाजी कंक ५०) सर्जेराव घाटगे ५१) कमळोजी सोळुंके ५२) संभाजी काटे ५३) भिकाजी चोर ५४) पोळ सरदार ५५) सदोजी जगताप ५६) सर्जेराव गाढे ५७) सिदोजी जगताप ५८) कोंडाजी फर्जंद ५९) भैरव चोर ६०) कान्होजी जेधे ६१) रुस्तुमराव जाधवराव (यशवंतराव पुत्र) ६२) पिलाजीराव सणस ६३) बाबाजी डोहर धुमाळ देशमुख ६४) सुर्यराव काकडे ६५) म्हाळोजी घोरपडे ६६) चांदजीराव पाटणकर ६६) नागोजीराव पाटणकर ६७) शिलीमकर सरदार ६८) फिरंगोजी नरसाळा ६९) परसोजीराजे महाडीक ७०) कोंडे देशमुख सरदार ७१) खंडोजी जाधवराव (१ले) ७२) लखमोजी जाधवराव ७३) चंगोजी कडु ७४) विठोजी कडु ७५) तुकोजी कडु ७६) गणोजी दरेकर व त्यांचे तीन बंधु ७७) कृष्णाजी पवार ७८) गणोजी जाधव ७९) शंकराजी मोहिते ८०) कदमराव सरदार ८१) हिरोजी इंदुलकर ८२) रायाजी बांदल ८३) कोयाजी बांदल ८४) ढमढेरे सरदार ८५) शंकराजी विचारे-मोरे ८६) संभाजी गरुड ८७) हरजी गरुड व समस्त गरुड सरदार ८८) शाबुसिंह पवार ८९) ढमाले देशमुख ९०) बर्गे सरदार ९१) एंकोजी गरुड ९२) कान्होजी गरुड ९३) खंडोजी गरुड ९४) शितोळे सरदार ९५) गंगाजी बाबर ९६) सुर्वे सरदार ९७) जगदाळे सरदार ९८) खानविलकर सरदार ९९) पवार-विश्वासराव सरदार १००)
आदी मराठा (जातीचे) सरदार छत्रपती शिवराय महाराज यांच्या कार्यकाळात या मराठा स्वराज्यासाठी योगदान देऊन गेले..
शिवरायांना मराठा जातीचा अनुनय करायचा नव्हता तर हे समस्त मराठा सरदार या स्वराज्यात काय करण्यासाठी कार्यरत होते ?या पराक्रमी मराठा सरदारांच्या मराठा स्वराज्यातील योगदानाचा निश्चितच अपमान करु नका ही नम्र विनंती 🙏
#काही_नावे_अनवधानाने_राहिले_असतील_सुचवावीतसमाविष्ट_केले_जातील# .
(सदरील पोस्ट जातीवाचक घेऊ नये ही नम्र विनंती 🙏)
No comments:
Post a Comment