सर्वात जुना सार्वजनिक गणपती कोणता, पुण्यातला भाऊ रंगारी - गुरुजी तालीम अशी चर्चा नेहमी होत असते. डामडौल, मिरवणुका , मानपान असलेला सार्वजनिक गणेशोत्सव मराठेशाहीत सुद्धा होत असे ज्याला २७५-३०० वर्षे जुना इतिहास आहे.
सरदार जगदेवराव जगदाळे यांचे वंशज आणि मराठा साम्राज्यत म्हणजेच स्वराज्यात समाविष्ट झाले होते. १६८ गावची मसूर परगणा देशमुखी याच घराण्याकडे होती.पानिपत चा युद्धात गाजवलेल्या भीम पराक्रमा साठी हे प्रसिद्ध होतें.
१७३२ सालच्या एका नोंदीनुसार शाहू महाराजांचे सरदार असणाऱया जगदाळे यांच्या गराडे या गावातही सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात होत असे, गराड्याची पाटीलकी पूर्वी बाजीराव पेशवे,चिमाजी अप्पा आणि नंतर पुरंदरे यांच्याकडे होती . यात पाटीलकीचे हक्क ,अग्रक्रम आणि मानपान याविषयी कलम असून, "गणेश गौरी पुरंदऱ्यांच्या पुढे व मागे जगदाळे यांच्या' असा स्पष्ट उल्लेख आहे. पुरंदरे यांच्या नंतर मूळ पाटील असलेल्या जगदाळेंचा गणपती असेल असेल असे नमूद आहे.
कऱ्हाड जवळील मसूर येथेही सरदार महादजी जगदाळे यांनी उभारलेल्या भव्य पाटीलवाड्यात तेव्हापासून आजतागायत गणेशोत्सव साजरा केला जातो. श्रींची मूर्ती तयार करण्याचा मान धर्माधिकारी घराण्याकडे आहे. गणेशोत्सवानिमित्त वाडा काचेची झुंबरे, हंड्या व झालरी, कमानी याने सजवला जातो व रंगरंगोटी करुन शाही थाट दिला जातो.कीर्तन, नृत्य-गायनाचा कार्यक्रम, भजन असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. याशिवाय प्रतिवर्षाप्रमाणे सांगलीच्या नर्गिसबानू, औरंगाबादच्या शबाना बानू या घराण्यांच्या नृत्यांगनांचा परंपरेनुसार बहारदार नृत्याचा कार्यक्रम आजही मसूरकरांची मने जिंकून जातो.
तसेच राट्रीय कीर्तनकार उद्धव बुवा जावडेकर कर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम असतो.
भजन कीर्तन धार्मिक,सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमत दरवर्षी परंपरणे असतो.
तसेच राट्रीय कीर्तनकार उद्धव बुवा जावडेकर कर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम असतो.
भजन कीर्तन धार्मिक,सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमत दरवर्षी परंपरणे असतो.
#सरदार जगदाळे(देशमुख)# गणेश उत्सव #२०१८#वर्ष २८६
इ.१७३२ साधारणपणे यावर्षी आणि यापूर्वी पासून सरदार जगदेवराव जगदाळे पूर्वज आणि सरदार महादजी जगदाळे यांनी उभारलेल्या पाटील वाडा मध्ये गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे.साधारणपणे हे वर्ष आहे २८६
गणेशउत्सव म्हणजे आनंदउसत्व,गणेश उत्सव म्हणजे सामाजिक एकात्मता,गणेश उत्सव म्हणजे सामाजिक संदेश,गणेश उसत्व म्हणजे धार्मिक आनि सांस्कृतिक कार्यक्रम आणि गणेश उत्सव म्हणजे दुर्जनचा नाश हाच संदेश आम्ही घेऊन अनेक वर्ष साजरा करण्यात येत आहे.
भजन आणि कीर्तन यामधून धार्मिक संदेश,बारा बलुतेदार यांचा मानपान यातून सामाजिक संदेश,डवरी वाद्य,शिंग,गजी नूत्र,ढोल ताशे असे पारंपरिक वाद्य आणि कल हीच आपली परंपरा असा बरेच संदेश घेऊन जाणारा गणेश उत्सव.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे

अर्थ
साधु पुरुषों का उद्धार करने के लिए, पाप कर्म करने वालों का विनाश करने के लिए और धर्म की अच्छी तरह से स्थापना करने के लिए मैं युग-युग में प्रकट हुआ करता हूँ
असा साजरा होणारा गणेश उसत्व चा आपला आणि आपला परिवारास हार्दिक शुभेच्छा!
!
संदर्भ:मालोजीराव जगदाळे यांचं लेख
फोटो राहुल जगदाले
परंपरेने सुरू असलेला गणेश पाटील वाड्यातील संदर्भ
आपला
पाटील वाडा गणेश उत्सव
मसूर
मानसिंगराव जगदाळे(साहेब)( सदस्य जिल्हा परिषद सातारा)
नंदकुमार जगदाळे(काका)
(सातारा जिल्हा कांग्रेस सरचिटणीस)

No comments:
Post a Comment