विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 23 August 2020

छत्रपतींनी स्वतः नेतृत्व केलेल्या लढाया...

 

छत्रपतींनी स्वतः नेतृत्व केलेल्या लढाया...
१६४४ रोहिडा, तोरणा विजय विरुद्ध आदिलशाही
१६४७ शिरवळ विजय विरुद्ध आदिलशाही
१६४८ पुरंदर विजय विरुद्ध आदिलशाही
१६५६ जावळी विजय विरुद्ध चंद्रराव मोरे(आदिलशाही)
१६५६ सुपे विजय विरुद्ध संभाजी मोहिते.
१६५७ अहमदनगर विजय विरुद्ध मुघल
१६५७ जुन्नर विजय विरुद्ध मुघल
१६५८ तेरडल विजय विरुद्ध कृष्णागौडा देसाई
१६५९ पन्हाळा विजय विरुद्ध आदिलशाही
१६५९ प्रतापगड विजय विरुद्ध अफजलखान(आदिलशाही)
१६५९ रायबाग विजय विरुद्ध रुस्तमेजमान(आदिलशाही)
१६६० मिरज विजय विरुद्ध आदिलशाही
१६६० विशाळगड विजय विरुद्ध सुर्वे, दळवी
१६६१ पालवण विजय विरुद्ध राजा यशवंत दळवी
१६६१ शृंगारपुर विजय विरुद्ध राजा सूर्यराव सुर्वे
१६६१ उंबरखिंड विजय विरुद्ध कारतलबखान-रायबाघन(मुघल)
१६६२ मोरया डोंगर विजय विरुद्ध नामदारखान (मुघल)
१६६३ लालमहाल विजय विरुद्ध शाहिस्तेखान(मुघल)
१६६४ खुडवंतपुर विजय विरुद्ध आदिलशाही
१६६४ कुडाळ विजय विरुद्ध लखम सावंत(आदिलशाही)
१६६४ मुधोळ विजय विरुद्ध बाजी घोरपडे(आदिलशाही)
१६६४ बंदे विजय विरुद्ध खवासखान (आदिलशाही)
१६६४ अहमदनगर विजय विरुद्ध मुघल
१६६४ फोंडा विजय विरुद्ध महाबतखान(आदिलशाही)
१६६४ सुरत विजय विरुद्ध इनायतखान(मुघल)
१६६५ बसरूर विजय विरुद्ध नायक
१६६५ राजगड विजय विरुद्ध दावूदखान(मुघल)
१६६५ तळकोंकण विजय विरुद्ध इखलासखान(आदिलशाही)
१६६५ विजापूर पराभव विरुद्ध आदिलशाही
१६६६ पन्हाळा पराभव विरुद्ध आदिलशाही
१६६६ विशाळगड वाट विजय विरुद्ध सिद्दी मसूद(आदिलशाही)
१६६७ कालबर्गा विजय विरुद्ध आदिलशाही
१६६७ कोलवळ विजय विरुद्ध पोर्तुगीज
१६६७ रांगणा विजय विरुद्ध बहलोलखान(आदिलशाही)
१६७० बहादूरपुरा विजय विरुद्ध हमीदखान(मुघल)
१६७० करंजा विजय विरुद्ध मोगल
१६७० कर्नाळा विजय विरुद्ध मोगल
१६७० माहुली विजय विरुद्ध मोगल
१६७० प्रबळगड विजय विरुद्ध मोगल
१६७० साल्हेर विजय विरुद्ध मोगल
१६७० सुरत विजय विरुद्ध मोगल
१६७० दिंडोरी विजय विरुद्ध मोगल
१६७१ जावळा विजय विरुद्ध महाबतखान(मोगल)
१६७१ मार्किंडा विजय विरुद्ध महाबतखान(मोगल)
१६७२ चामुंडा-हरिश्चंद्रगड विजय विरुद्ध मोगल
१६७२ कारवार विजय विरुद्ध आदिलशाही
१६७२ रामगीर विजय विरुद्ध मुघल
१६७३ बँकांपुर विजय विरुद्ध बहलोलखान(मुघल)
१६७३ पारली विजय आदिलशाही
१६७३ गोवा विजय विरुद्ध आदिलशाही
१६७४ पेडगाव विजय विरुद्ध बहादूरखान (मुघल)
१६७४ रामनगर विजय विरुद्ध कोळी
१६७५ फोंडा विजय विरुद्ध आदिलशाही
१६७६ बेळगाव विजय विरुद्ध आदिलशाही.
१६७७ भुवनगिरीपट्टण किल्ला विजय विरुद्ध आदिलशाही
१६७७ जिंजी विजय विरुद्ध आदिलशाही
१६७७ श्रीरंगपट्टण विजय विरुद्ध आदिलशाही
१६७७ तिरवडी विजय विरुद्ध शेरखान(आदिलशाही)
१६७७ वालीगंडपूरस विजय विरुद्ध शेरखान(आदिलशाही)
१६७७ वेल्लोर विजय विरुद्ध आदिलशाही
१६७८ बेलवाडी विजय विरुद्ध सावित्रीबाई
१६७९ जालना विजय विरुद्ध मुघल
साभार- golden_history_of_marathas

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...