पोस्टसांभार : .Maruti Gole
Sarnubat Narvir Pilaji Gole Wada
सर्व मराठी जणांना नमस्कारखरंतर ट्रेक, गड भटकंती शिवाय मी कधी ही कुठल्याही विषयावर सोशल मीडियावर लिहीत नाही,पण पहिल्यांदा आमची / आपली परंपरा,अस्मिता, रुबाबदारपणा, चालीरीती, पिढीजात आलेली परंपरा यावर 2 शब्द लिहणार आहेआपल्या अनमोल चांगल्या वाईट प्रतिक्रिया अवश्य नोंदवा, त्यांचे स्वागतच करूफार
अतिप्राचीन काळापासून म्हणजे अगदी प्रभू रामचंद्र यांच्या काळापासून ते
अगदी 21 व्या शतकपर्यंत क्षत्रिय समाजात लग्न सोहळे पार पडतात या अनमोल
दोन जीवांची गाठभेट, 2 घराण्याची सोयरीक होऊन हा सोहळा काळानुसार बदलत आलाऐकीव, लिखित माहितीनुसार पूर्वी लग्न ही अगदी पाच पाच दिवस चालत असे,साखरपुडा,हळद,लग्न, सुपारी वैगरे वैगरे पद्धती होत्या,अगदी आनंदात हा दोन जीवांचा उत्सव साजरा करत होते, आहेतयादवकालीन
शिलालेख असो वा नंतर च्या काळात म्हणजे 15 व्या शतक मधील दुर्मिळ पत्रे
असो आपण वेगवेगळे लग्न सोहळे त्याचे रीतिरिवाज वाचून अनुभवलेपद्धती समजून घेत त्या पुढे पुढे येणाऱ्या काळात आहे तशा किंवा फार फार तर थोडा थोडा बदल करत बद्दलवत पुढे चालत राहिलो,16
वे शतक पासून तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत तर अस्सल पत्रे
उपलब्ध असल्याने लग्न सोहळे कसे पार पडायचे याची ईटतंबूत माहिती उपलब्ध
आहेश्री
शाहजीराजे यांचा विवाह,छत्रपती शिवाजी महाराज यांचे 8 विवाह, छत्रपती
संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज आपण सर्वांचे
लग्न सोहळे वाचले, अनुभवलेचालीरीती समजून घेऊन त्यानुसार अनेक मातब्बर सरनौबत,सरदार, मावळे यांनी विवाह पद्धती सुरू ठेवल्याअगदी
आपण सिंहगडवीर नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी आधी लगीन कोंढण्याचे मग
रायबाचे हे अनमोल प्रेरणादायी, स्वराज्य निष्ठ वाक्य सुद्धा वाचलेम्हणजे लग्न सोहळे हे किती महत्त्वाचे होते अन आजही किती काळ बदलला तरी अनमोल आहेतबर, लग्नात काय फक्त वधू वर नसतात ना!!!आई वडील, मामा मामी, आत्या, दाजी भावजी, सगेसोयरे अगदी नटून थटून येतातनवीन कपडे,पोशाख वैगरे असतातकाळानुसार मानपान बदलत गेले, फार पूर्वीपासून टॉवेल टोपी, फेटे, साडीचोळी, बांगडी दिली जात असे, आहेबर लग्न सोहळा म्हणलं की इतर छोट्या व्यावसायिक ना रोजगार होताच ना!!लग्न लावायला भटजी, सोन्या साठी सोनार, कपडे लता ,बांगड्या भरायला कासार, मंडप, जेवण आचारी, फुले हार,अतिप्राचीन
काळात तर हत्ती घोडे राजदरबारात लग्न असे त्यावेळेस तर कितीतरी गोष्टी
लग्नात करत होते त्यामुळे साहजिकच रोजगार निर्मिती भरपूर उपलब्ध आहेआजही मंगलकार्य साठी कार्यालय, DJ वैगरे आहेच की!!!आता
या सगळ्या चालीरीती चालू असताना कधी कधी घरातील व्यक्ती निधन पावली तर
सुतक झाल्यावर लग्न तर कधी 10 वा ,बारावा ,तेरावा सोयीनुसार लवकर घेऊन लग्न
सोहळे पार पडले आहेत अन पडत आहेतच कीआपण गुण्यागोविंदाने लग्नात मिरवत असतोच की!!!!आता
या सगळ्या सोहळ्यात आपण एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे नवरा नवरीच्या
मागे (लग्न कार्य सुरू असताना)जे उभे राहतात ते म्हणजे मामा,होय ,आईचे भाऊ लग्नात मागे उभे राहतातमग कोणाला सख्खा असतो तर कोणाला सावत्र तर कोणाला चुलत तर कोणाला मावस मामापण लग्नात तो उभा असतोचअन
त्याच्या हातात एक आयुध असते , प्रत्येक घराण्यांनी कोणता ना कोणतं शस्त्र
हे पिढीजात, पारंपरिक पद्धतीने आलेले हत्यार हातात धरून ते वधू वर मागे
उभे राहत असतातसंपूर्ण मंगलाष्टके होईपर्यंत उभे असतातआता त्या मामाच्या हातात हत्यार असते त्याच बद्धल बोलूंयतआता ही आयुधे केव्हा पासून आली तर ही हत्यारे अगदी यादवकालीन असल्याचे पुरावे आपणास मिळतातमग कागदावर असो किंवा कोरीव काम केलेल्या मूर्तीवर किंवा शिलालेखात याचे उल्लेख सापडतातहीच हत्यारे का धरतात???तर
याची उत्तरे अनेक येतील त्यातील प्रमुख उत्तर म्हणजे जी हत्यारे मराठे
(बारा बलुतेदार 18 अलुतेदार) वापरत होते ती साहजिकच उपलब्ध होती त्यामुळे
तीच हत्यारे मराठे लग्नात वापरत होतेशिवाय
ऐनवेळी लग्नात काही (शिवपूर्व कालखंडात) दंगा किंवा शत्रू हल्ला, आक्रमण
झाले तर याच हत्यारे ना त्या शत्रू चा नरडीचा घोट आम्ही मराठ्यांनी घेतला
आहेच की!!!!!अशी अतिशय सुंदर, शत्रू ला नामोहरम करणारी ही 2 हत्यारे आहेतअगदी अफजलखान वध प्रकरणात सुद्धा कट्यार ,तलवारचा उल्लेख आढळतो (वाघनखे)#कट्यार म्हणजे मराठ्यांचा दागिना, अन हा दागिना प्रत्येक मराठ्यांच्या घरात पाहिजे,या हत्याराने मराठ्यांनी अनेक पराक्रम गाजवले आहेत#अटक ते कटक, तंजावर ते पेशावर मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ करून या हिंदुस्थान वरचे संकट घालवले आहे,दिल्ली वर 17 वर्षं मराठ्यांचा झेंडा डौलत होता ,कर्तबगार असे महान सेनानी श्रीमंत महादजी शिंदेअनेक
तलवारी गाजल्या त्यावर तर स्टार वैगरे लिहलेले आढळते, कट्यार वर सुद्धा
पराक्रमी योध्या चे नाव किंवा केलेला पराक्रम त्यावर लिहलेले अनेक कट्यार
आपण आजमितीला पाहतोछत्रपती कालखंड ते मराठी साम्राज्य इंग्रजांनी जिंकले तोपर्यंत या हत्यारांनी मर्दुमकी गाजवली!!!!!!सार्थ अभिमान आहे याचा अन मराठा असल्याचा!!!!मग 1818 नंतर ब्रिटिशांनी हिंदुस्थान ताब्यात घायला सुरुवात झाली,त्यालाही
अनेक ठिकाणी रक्तपात होऊन विरोध हा होतच होता पण दुर्दैवाने मराठे कमी
पडले (फुटीरतावादी किंवा ब्रिटिश लोकांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत
असल्याने) अन इंग्रज राजवट आली,आता या इंग्रज सरकारने अनेक बलाढ्य संस्था निकाना आपल्या ताब्यात ठेऊन सगळी हत्यारे जमा करून घेतलीमग, त्यात तोफा, बंदूक, तलवार, कट्यार, कोयते, कुर्हाड, चाकू होते नव्हते ते इंग्रज सरकारने जमा करून घेतलेअगदी गावोगावी फिरून ,जासुस लोकांकडून माहिती घेऊन हत्यारे जमा करू लागलेतरी काही मातब्बर घराण्यांनी हत्यारे लपवली, काहींनी विहिरीत टाकली अशी शेकडो उदाहरणे आहेतआज आपल्याकडे जी काही अतिप्राचीन हत्यारे आहेत ती याचीच उदाहरणे आहेत,परंतु इंग्रजांनी संपूर्ण हिंदुस्थान हत्यार मुक्त करून टाकून तब्बल 150 वर्ष आपली हुकूमशाही गाजवलीतरीपण या इंग्रजी कालखंडात विवाह सोहळा होत होते अन त्यावळेस मात्र #कट्यार अन #तलवार या दुर्मिळ गोष्टी होऊन बसल्याकारण
हत्यारे तर गोऱ्या लोकांनी जमा केली होती शिवाय नवीन घडवली तर लोहार सकट
घेणारे याना ब्रिटिशांनी चाबकाचे फटके किंवा जेलमध्ये रवानगी केली आहे,त्यामुळे मुळात पराक्रमी मराठे हे हत्यार विना राहू लागले अन पुढे तीच सवय अंगीकृत झालीदेश स्वतंत्र झाला आनंदाचे वारे वाहू लागलेगावोगावी होणारे लग्न सोहळे थाटामाटात सुरू झालेआता या लग्न सोहळ्यात नवरा नवरी च्या मागे उभे राहणारे मामा यांच्याकडे #कट्यार #तलवार ची गरज भागवणे अडचणी चे झालेकारण गावात कोणाकडे तरी म्हणजे फारच दुर्मिळ एखाद्याकडे कट्यार किंवा तलवार उपलब्ध होतीआता ती लग्नासाठी मागणे, ती मिळणे अन लग्न सोहळा झाल्यावर परत देणे हे फार गुणातगुंतीचे होऊन बसले,त्यात देश स्वतंत्र झाला अन भारत सरकारने ब्रिटिशांनी केलेले कायदे बऱ्यापैकी तेच ठेवलेयात मराठयांना सगळयात जास्त नुकसान झाले #कट्यार, तलवार, कुर्हाड, कोयता ही हत्यारे बाळगणे, गुन्हा ठरू लागलाजे बाळगून फिरतील त्यांना अटक होऊ लागलीआता महान पराक्रमी मराठ्यांना त्यांची च पारंपरिक हत्यारे बाळगायला बंदी आली,ज्याच्या
जीवावर अहत तंजावर ते तहत पेशावर आपण जिंकले, जी हत्यारे पारंपरिक
पद्धतीने लग्न सोहळ्यात वापरत होतो आजमितीला तीच बाळगायला बंदी आली,पण
या काळात सरकारने पंजाबी लोकांना त्यांच्या पारंपरिक रितीनुसार, धर्मनुसार
कृपान हे हत्यार बाळगायला, कोणत्याही ठिकाणी नेण्यास परवानगी मिळाली अगदी
आजही त्यांना ती परवानगी आहे!!!!!मग आम्हा पराक्रमी मराठ्यांना आमचे धर्मनुसार पारंपरिक रीतिरिवाज नुसार #कट्यार अन तलवार बाळगायला का परवानगी नाकारली किंवा दिली नाहीदेश स्वतंत्र होऊन 70 वर्ष पूर्ण झालीआजही
गावोगावी लग्न सोहळ्यात कोणाच्या तरी एखाद्याच्या घरी चुकून माकून एखादी
जुनी कट्यार,तलवार असते ती भीक मागितली सारखी मागावी लागते, ती पुन्हा नेऊन
नाय दिली वेळेवर तर पुढच्या वेळी त्या कुटुंबात ती पुन्हा दिली जात नाहीबर #कट्यार
अन तलवार जर तुम्हाला लग्नात त्याने दिली तर तुम्हाला त्याचे उपकार पोटी
त्याला राजकारण मध्ये किंवा इतर निवडणुकीत मदत करावी लागते, म्हणजे तुम्ही
लग्न साठी जे हत्यार एखाद्या कडून आणले असेल त्याची परतफेड करावी लागतेहे असे पराक्रमी मराठ्यांचे हाल किती दिवस चालणार?????अरे
लढवय्या धर्म आमचा, याच तलवारीच्या टोकावर हिंदुस्थान वाचवला आहे, पानिपत
रणसंग्राम नंतर परकीय आक्रमक कायमस्वरूपी बंद करणारे पराक्रमी मराठे आम्ही
आजमितीला एक #कट्यार अन तलवारी साठी मोहताज झालोय????नवीन पिढीला तर हातात सुद्धा धरायला मिळत नाही कट्यार अन तलवार,चुकून एखाद्या घराण्याकडे असेल अन त्यानी ती दिवाळी दसरा ला पूजन साठी बाहेर आणली अन त्याचे मन झाले तर ती तुम्हला हातळाय मिळतेइतकी लाचारी मराठ्यांना का यावी???ज्या
वयात ओठावर मिसरूड फुटत नव्हते त्या वयात आमच्या पूर्वजांनी, बाबजाद्यानी
तलवारी चालवायला शिकून शिवबाच्या मागे उभे राहून हे स्वराज्य जिंकले आज तोच
मराठा एक कट्यार अन तलवार साठी लाचार झालाय?????सरतेशेवटी एकच सांगतोज्या पद्धतीने पंजाबी लोकांना कृपान हे त्यांच्या धर्मनुसार हत्यार वापरायला सरकारने परवानगी दिली(1857
च्या उठाव नंतर ब्रिटिशांनी शस्त्र बंदी केली याला पंजबी लोकांनी विरोध
केला, मराठ्यांनी त्यावेळी काहीच विरोध केला नाही, लोकमान्य टिळकांनी
त्यांच्या केसरी वर्तमानपत्र मध्ये कट्यार बाळगायला परवानगी मिळविण्यासाठी
आर्टिकल लिहला होता )त्याच धर्तीवर आम्हा मराठ्यांना ( 12 बलुतेदार) फक्त लग्न सोहळा, दसरा पूजन साठी #धार नसलेली #कट्यार अन #तलवार बाळगायला, कार्यक्रम ठिकाणी नेण्यास परवानगी मिळावी हीच मागणी आहेआगामी
काळात मी मारुती आबा गोळे अन माझे 153 गावातील 1,44,000 सरनौबत गोळे बंधू व
पायदळप्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान, अन इतर कर्तबगार
मातब्बर सरदार घराणी यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री
उद्धव साहेब ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,प्रत्येक जिल्ह्यातील
जिल्हाधिकारी, पंचायत समिती सभापती, तहसीलदार यांना निवेदन देणार आहेपराक्रमी मराठ्यांचे पराक्रमी हत्यार आम्हला लग्न सोहळा साठी घडवणे,वापरणे हा अधिकार मिळाला पाहिजेगरज
पडली तर आम्ही देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांना सुद्धा मेल
द्वारे किंवा प्रत्यक्षात भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न करणार आहेतुम्ही
सुद्धा सकल मराठा या पारंपरिक, पिढीजात कार्यक्रम साठी हत्यार बाळगणे या
अनोख्या आंदोलन मध्ये सहभागी होऊन ही मागणी पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केला
पाहिजे हीच विनंती आहे!!!हा लेख मी स्वतः लिहला आहे याची कॉपी करून स्वतःचे नाव टाकून प्रसिद्ध करू नकाआपलामारुती आबा गोळेपुणे
पोस्टसांभार : .Maruti Gole
Sarnubat Narvir Pilaji Gole Wada
सर्व मराठी जणांना नमस्कार
खरंतर ट्रेक, गड भटकंती शिवाय मी कधी ही कुठल्याही विषयावर सोशल मीडियावर लिहीत नाही,
पण पहिल्यांदा आमची / आपली परंपरा,अस्मिता, रुबाबदारपणा, चालीरीती, पिढीजात आलेली परंपरा यावर 2 शब्द लिहणार आहे
आपल्या अनमोल चांगल्या वाईट प्रतिक्रिया अवश्य नोंदवा, त्यांचे स्वागतच करू
फार
अतिप्राचीन काळापासून म्हणजे अगदी प्रभू रामचंद्र यांच्या काळापासून ते
अगदी 21 व्या शतकपर्यंत क्षत्रिय समाजात लग्न सोहळे पार पडतात या अनमोल
दोन जीवांची गाठभेट, 2 घराण्याची सोयरीक होऊन हा सोहळा काळानुसार बदलत आला
ऐकीव, लिखित माहितीनुसार पूर्वी लग्न ही अगदी पाच पाच दिवस चालत असे,
साखरपुडा,हळद,लग्न, सुपारी वैगरे वैगरे पद्धती होत्या,
अगदी आनंदात हा दोन जीवांचा उत्सव साजरा करत होते, आहेत
यादवकालीन
शिलालेख असो वा नंतर च्या काळात म्हणजे 15 व्या शतक मधील दुर्मिळ पत्रे
असो आपण वेगवेगळे लग्न सोहळे त्याचे रीतिरिवाज वाचून अनुभवले
पद्धती समजून घेत त्या पुढे पुढे येणाऱ्या काळात आहे तशा किंवा फार फार तर थोडा थोडा बदल करत बद्दलवत पुढे चालत राहिलो,
16
वे शतक पासून तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत तर अस्सल पत्रे
उपलब्ध असल्याने लग्न सोहळे कसे पार पडायचे याची ईटतंबूत माहिती उपलब्ध
आहे
श्री
शाहजीराजे यांचा विवाह,छत्रपती शिवाजी महाराज यांचे 8 विवाह, छत्रपती
संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज आपण सर्वांचे
लग्न सोहळे वाचले, अनुभवले
चालीरीती समजून घेऊन त्यानुसार अनेक मातब्बर सरनौबत,सरदार, मावळे यांनी विवाह पद्धती सुरू ठेवल्या
अगदी
आपण सिंहगडवीर नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी आधी लगीन कोंढण्याचे मग
रायबाचे हे अनमोल प्रेरणादायी, स्वराज्य निष्ठ वाक्य सुद्धा वाचले
म्हणजे लग्न सोहळे हे किती महत्त्वाचे होते अन आजही किती काळ बदलला तरी अनमोल आहेत
बर, लग्नात काय फक्त वधू वर नसतात ना!!!आई वडील, मामा मामी, आत्या, दाजी भावजी, सगेसोयरे अगदी नटून थटून येतात
नवीन कपडे,पोशाख वैगरे असतात
काळानुसार मानपान बदलत गेले, फार पूर्वीपासून टॉवेल टोपी, फेटे, साडीचोळी, बांगडी दिली जात असे, आहे
बर लग्न सोहळा म्हणलं की इतर छोट्या व्यावसायिक ना रोजगार होताच ना!!
लग्न लावायला भटजी, सोन्या साठी सोनार, कपडे लता ,बांगड्या भरायला कासार, मंडप, जेवण आचारी, फुले हार,
अतिप्राचीन
काळात तर हत्ती घोडे राजदरबारात लग्न असे त्यावेळेस तर कितीतरी गोष्टी
लग्नात करत होते त्यामुळे साहजिकच रोजगार निर्मिती भरपूर उपलब्ध आहे
आजही मंगलकार्य साठी कार्यालय, DJ वैगरे आहेच की!!!
आता
या सगळ्या चालीरीती चालू असताना कधी कधी घरातील व्यक्ती निधन पावली तर
सुतक झाल्यावर लग्न तर कधी 10 वा ,बारावा ,तेरावा सोयीनुसार लवकर घेऊन लग्न
सोहळे पार पडले आहेत अन पडत आहेतच की
आपण गुण्यागोविंदाने लग्नात मिरवत असतोच की!!!!
आता
या सगळ्या सोहळ्यात आपण एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे नवरा नवरीच्या
मागे (लग्न कार्य सुरू असताना)जे उभे राहतात ते म्हणजे मामा,
होय ,
आईचे भाऊ लग्नात मागे उभे राहतात
मग कोणाला सख्खा असतो तर कोणाला सावत्र तर कोणाला चुलत तर कोणाला मावस मामा
पण लग्नात तो उभा असतोच
अन
त्याच्या हातात एक आयुध असते , प्रत्येक घराण्यांनी कोणता ना कोणतं शस्त्र
हे पिढीजात, पारंपरिक पद्धतीने आलेले हत्यार हातात धरून ते वधू वर मागे
उभे राहत असतात
संपूर्ण मंगलाष्टके होईपर्यंत उभे असतात
आता त्या मामाच्या हातात हत्यार असते त्याच बद्धल बोलूंयत
आता ही आयुधे केव्हा पासून आली तर ही हत्यारे अगदी यादवकालीन असल्याचे पुरावे आपणास मिळतात
मग कागदावर असो किंवा कोरीव काम केलेल्या मूर्तीवर किंवा शिलालेखात याचे उल्लेख सापडतात
हीच हत्यारे का धरतात???
तर
याची उत्तरे अनेक येतील त्यातील प्रमुख उत्तर म्हणजे जी हत्यारे मराठे
(बारा बलुतेदार 18 अलुतेदार) वापरत होते ती साहजिकच उपलब्ध होती त्यामुळे
तीच हत्यारे मराठे लग्नात वापरत होते
शिवाय
ऐनवेळी लग्नात काही (शिवपूर्व कालखंडात) दंगा किंवा शत्रू हल्ला, आक्रमण
झाले तर याच हत्यारे ना त्या शत्रू चा नरडीचा घोट आम्ही मराठ्यांनी घेतला
आहेच की!!!!!
अशी अतिशय सुंदर, शत्रू ला नामोहरम करणारी ही 2 हत्यारे आहेत
अगदी अफजलखान वध प्रकरणात सुद्धा कट्यार ,तलवारचा उल्लेख आढळतो (वाघनखे)
#कट्यार म्हणजे मराठ्यांचा दागिना, अन हा दागिना प्रत्येक मराठ्यांच्या घरात पाहिजे,
या हत्याराने मराठ्यांनी अनेक पराक्रम गाजवले आहेत
#अटक ते कटक, तंजावर ते पेशावर मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ करून या हिंदुस्थान वरचे संकट घालवले आहे,
दिल्ली वर 17 वर्षं मराठ्यांचा झेंडा डौलत होता ,कर्तबगार असे महान सेनानी श्रीमंत महादजी शिंदे
अनेक
तलवारी गाजल्या त्यावर तर स्टार वैगरे लिहलेले आढळते, कट्यार वर सुद्धा
पराक्रमी योध्या चे नाव किंवा केलेला पराक्रम त्यावर लिहलेले अनेक कट्यार
आपण आजमितीला पाहतो
छत्रपती कालखंड ते मराठी साम्राज्य इंग्रजांनी जिंकले तोपर्यंत या हत्यारांनी मर्दुमकी गाजवली!!!!!!
सार्थ अभिमान आहे याचा अन मराठा असल्याचा!!!!
मग 1818 नंतर ब्रिटिशांनी हिंदुस्थान ताब्यात घायला सुरुवात झाली,
त्यालाही
अनेक ठिकाणी रक्तपात होऊन विरोध हा होतच होता पण दुर्दैवाने मराठे कमी
पडले (फुटीरतावादी किंवा ब्रिटिश लोकांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत
असल्याने) अन इंग्रज राजवट आली,
आता या इंग्रज सरकारने अनेक बलाढ्य संस्था निकाना आपल्या ताब्यात ठेऊन सगळी हत्यारे जमा करून घेतली
मग, त्यात तोफा, बंदूक, तलवार, कट्यार, कोयते, कुर्हाड, चाकू होते नव्हते ते इंग्रज सरकारने जमा करून घेतले
अगदी गावोगावी फिरून ,जासुस लोकांकडून माहिती घेऊन हत्यारे जमा करू लागले
तरी काही मातब्बर घराण्यांनी हत्यारे लपवली, काहींनी विहिरीत टाकली अशी शेकडो उदाहरणे आहेत
आज आपल्याकडे जी काही अतिप्राचीन हत्यारे आहेत ती याचीच उदाहरणे आहेत,
परंतु इंग्रजांनी संपूर्ण हिंदुस्थान हत्यार मुक्त करून टाकून तब्बल 150 वर्ष आपली हुकूमशाही गाजवली
तरीपण या इंग्रजी कालखंडात विवाह सोहळा होत होते अन त्यावळेस मात्र #कट्यार अन #तलवार या दुर्मिळ गोष्टी होऊन बसल्या
कारण
हत्यारे तर गोऱ्या लोकांनी जमा केली होती शिवाय नवीन घडवली तर लोहार सकट
घेणारे याना ब्रिटिशांनी चाबकाचे फटके किंवा जेलमध्ये रवानगी केली आहे,
त्यामुळे मुळात पराक्रमी मराठे हे हत्यार विना राहू लागले अन पुढे तीच सवय अंगीकृत झाली
देश स्वतंत्र झाला आनंदाचे वारे वाहू लागले
गावोगावी होणारे लग्न सोहळे थाटामाटात सुरू झाले
आता या लग्न सोहळ्यात नवरा नवरी च्या मागे उभे राहणारे मामा यांच्याकडे #कट्यार #तलवार ची गरज भागवणे अडचणी चे झाले
कारण गावात कोणाकडे तरी म्हणजे फारच दुर्मिळ एखाद्याकडे कट्यार किंवा तलवार उपलब्ध होती
आता ती लग्नासाठी मागणे, ती मिळणे अन लग्न सोहळा झाल्यावर परत देणे हे फार गुणातगुंतीचे होऊन बसले,
त्यात देश स्वतंत्र झाला अन भारत सरकारने ब्रिटिशांनी केलेले कायदे बऱ्यापैकी तेच ठेवले
यात मराठयांना सगळयात जास्त नुकसान झाले #कट्यार, तलवार, कुर्हाड, कोयता ही हत्यारे बाळगणे, गुन्हा ठरू लागला
जे बाळगून फिरतील त्यांना अटक होऊ लागली
आता महान पराक्रमी मराठ्यांना त्यांची च पारंपरिक हत्यारे बाळगायला बंदी आली,
ज्याच्या
जीवावर अहत तंजावर ते तहत पेशावर आपण जिंकले, जी हत्यारे पारंपरिक
पद्धतीने लग्न सोहळ्यात वापरत होतो आजमितीला तीच बाळगायला बंदी आली,
पण
या काळात सरकारने पंजाबी लोकांना त्यांच्या पारंपरिक रितीनुसार, धर्मनुसार
कृपान हे हत्यार बाळगायला, कोणत्याही ठिकाणी नेण्यास परवानगी मिळाली अगदी
आजही त्यांना ती परवानगी आहे!!!!!
मग आम्हा पराक्रमी मराठ्यांना आमचे धर्मनुसार पारंपरिक रीतिरिवाज नुसार #कट्यार अन तलवार बाळगायला का परवानगी नाकारली किंवा दिली नाही
देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष पूर्ण झाली
आजही
गावोगावी लग्न सोहळ्यात कोणाच्या तरी एखाद्याच्या घरी चुकून माकून एखादी
जुनी कट्यार,तलवार असते ती भीक मागितली सारखी मागावी लागते, ती पुन्हा नेऊन
नाय दिली वेळेवर तर पुढच्या वेळी त्या कुटुंबात ती पुन्हा दिली जात नाही
बर #कट्यार
अन तलवार जर तुम्हाला लग्नात त्याने दिली तर तुम्हाला त्याचे उपकार पोटी
त्याला राजकारण मध्ये किंवा इतर निवडणुकीत मदत करावी लागते, म्हणजे तुम्ही
लग्न साठी जे हत्यार एखाद्या कडून आणले असेल त्याची परतफेड करावी लागते
हे असे पराक्रमी मराठ्यांचे हाल किती दिवस चालणार?????
अरे
लढवय्या धर्म आमचा, याच तलवारीच्या टोकावर हिंदुस्थान वाचवला आहे, पानिपत
रणसंग्राम नंतर परकीय आक्रमक कायमस्वरूपी बंद करणारे पराक्रमी मराठे आम्ही
आजमितीला एक #कट्यार अन तलवारी साठी मोहताज झालोय????
नवीन पिढीला तर हातात सुद्धा धरायला मिळत नाही कट्यार अन तलवार,
चुकून एखाद्या घराण्याकडे असेल अन त्यानी ती दिवाळी दसरा ला पूजन साठी बाहेर आणली अन त्याचे मन झाले तर ती तुम्हला हातळाय मिळते
इतकी लाचारी मराठ्यांना का यावी???
ज्या
वयात ओठावर मिसरूड फुटत नव्हते त्या वयात आमच्या पूर्वजांनी, बाबजाद्यानी
तलवारी चालवायला शिकून शिवबाच्या मागे उभे राहून हे स्वराज्य जिंकले आज तोच
मराठा एक कट्यार अन तलवार साठी लाचार झालाय?????
सरतेशेवटी एकच सांगतो
ज्या पद्धतीने पंजाबी लोकांना कृपान हे त्यांच्या धर्मनुसार हत्यार वापरायला सरकारने परवानगी दिली
(1857
च्या उठाव नंतर ब्रिटिशांनी शस्त्र बंदी केली याला पंजबी लोकांनी विरोध
केला, मराठ्यांनी त्यावेळी काहीच विरोध केला नाही, लोकमान्य टिळकांनी
त्यांच्या केसरी वर्तमानपत्र मध्ये कट्यार बाळगायला परवानगी मिळविण्यासाठी
आर्टिकल लिहला होता )
त्याच धर्तीवर आम्हा मराठ्यांना ( 12 बलुतेदार) फक्त लग्न सोहळा, दसरा पूजन साठी #धार नसलेली #कट्यार अन #तलवार बाळगायला, कार्यक्रम ठिकाणी नेण्यास परवानगी मिळावी हीच मागणी आहे
आगामी
काळात मी मारुती आबा गोळे अन माझे 153 गावातील 1,44,000 सरनौबत गोळे बंधू व
पायदळप्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान, अन इतर कर्तबगार
मातब्बर सरदार घराणी यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री
उद्धव साहेब ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,प्रत्येक जिल्ह्यातील
जिल्हाधिकारी, पंचायत समिती सभापती, तहसीलदार यांना निवेदन देणार आहे
पराक्रमी मराठ्यांचे पराक्रमी हत्यार आम्हला लग्न सोहळा साठी घडवणे,वापरणे हा अधिकार मिळाला पाहिजे
गरज
पडली तर आम्ही देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांना सुद्धा मेल
द्वारे किंवा प्रत्यक्षात भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न करणार आहे
तुम्ही
सुद्धा सकल मराठा या पारंपरिक, पिढीजात कार्यक्रम साठी हत्यार बाळगणे या
अनोख्या आंदोलन मध्ये सहभागी होऊन ही मागणी पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केला
पाहिजे हीच विनंती आहे!!!
हा लेख मी स्वतः लिहला आहे याची कॉपी करून स्वतःचे नाव टाकून प्रसिद्ध करू नका
आपला
मारुती आबा गोळे
पुणे
No comments:
Post a Comment