मराठा इतिहासात मधील सर्वात अवघड प्रश्न
भाग ५
जे लोक नानासाहेबांनी आरमार बुडवले नाही त्यांचे मत असे
छत्रपती शाहू महाराजांचा काळात सुद्धा तुळाजी आंग्रे शाहू महाराजांना जुमानत नसत. त्यांच्याच काळात तुळाजी आंग्रे विरुद्ध पहिली मोहीम आखली गेली. म्हणजे तुळाजी आंग्रे स्वराज्याशी एकनिष्ठ नव्हता.
1753 मधील एक नानासाहेबांनी तुळाजी आंग्रे यांना पत्र लिहला आहे त्यात स्पष्ट होते की नानासाहेब आणि तुळाजी आंग्रे यांच्या मध चांगले संबंध होते.
एकदा त्याने पोर्तुगिज बरोबर संधन साधून कोकणात भगवातगड वर हल्ला केला.
तुळाजी आंग्रे स्वतःचे कर लावत असे. जे जहाजेंपकडात त्यांचे माल परत करताना काही माल परत करत नसे अश्यावस्वरुपाची तक्रारी वाढत होते. उदाहरण खालचे पत्रे
तुळाजी आंग्रे विषयी पोर्तुगिज पत्र मध्ये उल्लेख त्याच्या विषयी वाईट उल्लेख आहे . पण त्यांचा भरोसा करणे कठीण
तुळाजी आंग्रे हता बाहेर जात असताना त्याच्या आईने समजवण्याचा प्रयत्न केला . तेंव्हा त्याने आईला मारहाण केले. ब्रम्हेंद्रा स्वामी नी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केले.
सावत्र भाऊ संभाजी आंग्रे आणि तुळाजी या दोघांचा पेशवे वर राग पहिल्यापासून होता त्यामुळे चित्पावन ब्राम्हण च कोकणात छळ पण करत असे.
संदर्भ
राजवाडे ग्रंथ
शेजवलकर
पेशवे दप्तर
ब्रम्हेंद्र स्वामींचे पत्रे
विजयुदुर्गावरील पराजय : मराठा राजकारणाची शोकांतिका
(History of the Konkan By Alexander Kyd Nairne
मराठे व इंग्रज प्रस्तावना, पृ. १८
तळटीपा
[1] http://(संदर्भ : राजवाडे खंड १, २, ३, ६, आंग्रे हकीकत.)
No comments:
Post a Comment