मराठ्यांनी १७३३ मध्ये जंजिरा मोहीमेत असताना रायगडाचे राजकारण मार्गी लावून शिवछत्रपतींचा तख्ताचा गड #रायगड पुन्हा तब्बल ४५ वर्षांनी स्वराज्यात आणला त्याबद्दल आहेत. पहिल्या पत्रात रायगडाच्या लढाईचा पाचाडसकट वृत्तांत आहे, दुसर्या पत्रात शाहू छत्रपती महाराज रायगडाची काय व्यवस्था करणार आहेत त्याचा वृत्तांत आहे आणि तिसर्या पत्रात चक्क #शाहू_छत्रपतींनी सिद्दी अंबर अफवाणीचे #मस्तकच मारुन ते सातार्यास राजधानीत पाठवून द्यावे अशी स्पष्ट आज्ञा केलेली आहे तसेच सिद्दीकडील लोक जे सापडले असतील त्यांची डोकी छाटावी असंही लिहीलय...
संदर्भ - पेशवे दफ्तर खंड ३३ ( ले १४९ ,१५७,१५२ )
No comments:
Post a Comment