विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 April 2022

सिंधिया/शिंदे/सेंद्रक इतिहासः

 


सिंधिया/शिंदे/सेंद्रक इतिहासः 
पोस्तसांभार ::
पश्चिम गंग नृपती श्रीपुरुष-पृथ्वी-कोंकणी याच्या जावली ताम्रपटात “सिंद विषया” चा उल्लेख आहे। राइस यांच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रदेश म्हैसूरच्या उत्तरेला असून तो धारवाड- विजापूरच्या काही भागापर्यंत पसरलेला होता. प्रस्तुत नेसरी ताम्रपटावरून असे दिसून येते की, सिंद राजे त्या भोवतालच्या प्रदेशात राष्ट्रकूट सम्राटांचे मांडलिक म्यणून राज्य करीत होते. श्रीशुगुट्टरू ही बहुधा त्यांची राजधानी असावी. दक्षिण-दिग्विजय संपवून परत येत असताना तृतीय गोविंददाने या गावाला भेट दिली असावी। तेथील राजा नागहस्ति याच्या सिंद कुलाला बृहत् हे विशेषण लावले आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...