राजे लखुजी आणि त्यांचे पूर्वज ---------------१
क्षत्रियांचे प्रमुख दोन वंश होते . एक म्हणजे सूर्यवंशी दुसरे म्हणजे चंद्रवंशी ,
सूर्य वंशात श्री राम यांनी आणि चंद्रवंशात श्री कृष्ण यांनी युग निर्माणाचे एतिहासिक कार्य केले.
चंद्र वंशात "यदु " नावाचा ययाती - देवयानीचा महापराक्रमी पुत्र, या " यदु
" राज्याच्या नावावरूनच या पिढीचे पुढे "यादव " हे नाव पडले , म्हणजेचयादव
वंशाची सुरुवात झाली .
राजे लखुजी जाधव यांच्या घराण्याचासंबंध थेट
श्री कृष्ण यादवांशी जोडला जातो , तसेच देवगिरीच्या यादव वंशाशीहि यांचा
सबंध त्याच पद्धतीने लावला जातो .
देवगिरीचे रामदेव रावयादव याचा
अल्लौउदिन खिलजीने पराभव केला होता तरी त्यांना "राय रायन " हामानाचा किताब
देऊन सन्मानाने वागविले . राम देवाच्या स्वभिनानी पुत्रानेशंकर् देवाने
स्वातंत्र्यासाठी बंड केले पण त्यात तो अपयशी ठरला आणि शंकरदेवाच्या वधा
बरोबारच देवगिरीचे राज्य हि बुडाले , पुढे शंकर देवाचे पुत्रगोविंद राव
यांनी हि स्वातंत्र्यासाठी बंड केल्याचे इतिहासत आढळून आले आहेपण तो हि
पराभव झाल्याने गुजरात मध्ये पळून गेला . आणि याच गोविंदराव पासून "यादव "
घराण्याचे नाव "जाधव " घराणे म्हणण्याचा प्रघात पडला .
देवगिरीच्या
यादव घराण्यातील सिंधखेडकर राजे लखुजी जाधव रावांचे घराणे हिएक उपशाखा आहे .
राजे लखुजी व भूतजी राजे हे दिघे महापराक्रमी भाऊ भाऊ होतेत्यांचे वडील
विठोजी राजे उर्फ विठ्ठलदेव असल्याचे सिधखेडराजा येथील लखुजीराजांच्या
समाधी स्थळावर शिलालेखात स्पष्ट नोंदविलेले आहे
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Monday, 18 July 2022
राजे लखुजी आणि त्यांचे पूर्वज---------------१
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment