महादजी शिंदे : भाग ३
महादजींनी पानपताचा कलंक धुऊन काढण्यासाठी अवघे जीवन वेचले..ह्या अगोदर सुद्धा मराठ्यांनी उत्तर हिंदुस्थानात कित्येकवेळा स्वारी केली होती पण कोणीही महादाजीन्सारखे दीर्घकाळ उत्तरेत वास्तव्य केले नाही..महादजींनी उत्तरेत मराठा साम्राज्य स्थिर करून जी दूरदृष्टी दाखवली त्याला तुलना नाही… त्यांच्या ह्या दूरदृष्टीची पुणे दरबाराने नेहमीच अवहेलनाच केली…कारण या महाकाय युद्धातील पराभवानंतर पेशवाईतील मुत्सद्दीच खचून गेले होते. याचे एक उदाहरण इथे द्यावेसे वाटते- १७६२ च्या शेवटी अब्दालीची एक वकीलात पुण्यास आली तिचा तळ अहमदनगर इथे पडला होता..त्यांची पुणे दरबाराने उत्तम बडदास्त ठेवली.. तिची व्यवस्था अजून चांगली व्हावी म्हणून पेशव्यांनी गणेश विठ्ठल ह्यांच्या नावे सनदा काढल्या: - ”गणेश विठ्ठल यांचे नावे सनद कि गुलराज व आनंदाराम वकील दिमत अब्दाली यांचाकडील उन्ते व घोडी व बैल किल्ले अहमदनगर येथे ठेवले आहेत.. त्यास दररोज लाकडे वजन पक्के गावात पाळले सुमार २०० एकूण वजन पक्के आदमन व गावात पाळले दोनशे याप्रमाणे दररोज सनद पैवस्तीगीरीपासून दहा ते पंधरा रोजपर्यंत देणे !" महादजींनी पानपताचा कलंक धुऊन काढण्यासाठी अवघे जीवन वेचले..ह्या अगोदर सुद्धा मराठ्यांनी उत्तर हिंदुस्थानात कित्येकवेळा स्वारी केली होती पण कोणीही महादाजीन्सारखे दीर्घकाळ उत्तरेत वास्तव्य केले नाही..महादजींनी उत्तरेत मराठा साम्राज्य स्थिर करून जी दूरदृष्टी दाखवली त्याला तुलना नाही… त्यांच्या ह्या दूरदृष्टीची पुणे दरबाराने नेहमीच अवहेलनाच केली…कारण या महाकाय युद्धातील पराभवानंतर पेशवाईतील मुत्सद्दीच खचून गेले होते. याचे एक उदाहरण इथे द्यावेसे वाटते- १७६२ च्या शेवटी अब्दालीची एक वकीलात पुण्यास आली तिचा तळ अहमदनगर इथे पडला होता..त्यांची पुणे दरबाराने उत्तम बडदास्त ठेवली.. तिची व्यवस्था अजून चांगली व्हावी म्हणून पेशव्यांनी गणेश विठ्ठल ह्यांच्या नावे सनदा काढल्या: - ”गणेश विठ्ठल यांचे नावे सनद कि गुलराज व आनंदाराम वकील दिमत अब्दाली यांचाकडील उन्ते व घोडी व बैल किल्ले अहमदनगर येथे ठेवले आहेत.. त्यास दररोज लाकडे वजन पक्के गावात पाळले सुमार २०० एकूण वजन पक्के आदमन व गावात पाळले दोनशे याप्रमाणे दररोज सनद पैवस्तीगीरीपासून दहा ते पंधरा रोजपर्यंत देणे !" महादजी शिंदे पुण्याजवळील वानवडी येथे १२ फेब्रुवारी १७९४ला वयाच्या ६७व्या वर्षी निधन पावले. महादजींना मुलबाळ नसल्याने त्यांनी आपले सख्खे भाऊ तुकोजी शिंदे यांचे नातू दौलतराव शिंदे यांना दत्तक घेतले आणि आपला वारसदार नियुक्त केले. याच काळात यशवंतराव होळकरांनी आपल्या तलवारीचे पाणी भारतभर तेजाने परजले होते.
No comments:
Post a Comment