विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 22 May 2023

मराठाशाहीतील जगदाळे घराणे भाग १

 

मराठाशाहीतील जगदाळे घराणे
लेखन : अमित जगदाळे

भाग १
घराणे- जगदाळे
जात- ९६ कुळी हिंदू-मराठा
वंश- चंद्र वंश
गोत्र - कपिल
देवक- धारेची तलवार, पंचपल्लव
कुलदैवत- जोतिबा
कुलदेवता- पिंगळजाई(पिंगळी बुद्रुक) / तुळजाभवानी
(तुळजापूर)
गावे-
ता. कराड:- मसूर
,
ता.कोरेगाव:- कुमठे
,
कवडेवाडी.
,डंगीरवाडी
ता.खटाव:- बुध,पेडगाव,अंभेरी
ता.जि. सातारा:- नांदगाव
ता.बारामती:- शिरवली
, मूर्ती
ता. फलटण:- साखरवाडी
ता.बार्शी:- बार्शी
ता. दौंड:- दौंड
, लिंगाळी
पदव्या- पाटील
, देशमुख, सर-पाटील, सरदेशमुख, सरदार
, सेनापती.
गणेशोत्सवाची सर्वात जुनी परंपरा
या संदर्भातच १७३२ मधील नोंद उपलब्ध असून, गराडे या सासवडजवळील गावाची सर-पाटीलकी जगदाळे यांची होती.तर पोट-पाटीलकी थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी विकत घेतली होती. ती नानासाहेब पेशवे यांनी पुरंदरे यांना देऊन टाकली. या पाटीलकीचे हक्क आणि मानपान याविषयी कलम असून, "गणेश गौरी पुरंदऱ्यांच्या पुढे व मागे जगदाळे यांच्या' असा स्पष्ट उल्लेख आहे.गराडेसारख्या गावातदेखील गणेश-गौरीची प्रथा पूर्वापार चालत होती आणि तेथेसुद्धा मिरवणुकीने मानाच्या क्रमांकासह प्रतिष्ठापना होत होती.वंश परंपरेनुसार पहिला मान जगदाळे यांना होता

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...