_
मराठ्यांनी उत्तरेत निर्माण केलेली मंदिरे____
सन १७७५ मध्ये श्रीमंत महादजी शिंदे यांनी माळवा-बुंदेलखंड सरहादीवरील उदयपुर नावाच प्राचीन शहर जिंकून घेतले, हे शहर उदयादित्य परमार यांनी हे शहर आपल्या नावानी वसवले होते. या शहरात परमार राजानी एक शिव मंदिर बनवले होते याचे नाव उदयश्वर होय. याच मंदिरा लागत एक गोड पाण्याचा मोठा आड़ आहे तयाचे नाव उदयसमुद्र असे आहे.या मंदिराचा निर्मणास प्रारंभ सन १०५९ ते १०८० मध्ये पूर्ण झाले ,या मंदिरा लगत आठ दिशा मध्ये आठ लहान मंदिरे देखील बांधली गेली.

सन १३३६-१३३८ मध्ये सुलतान मुंहम्मद बिन तुगलक याने माळव्यात आक्रमण केले,
चाहू दिशा मध्ये रक्त पात करत हिन्दू देवस्थान उध्वस्त व नष्ट केली याच्या
तड़ाख्यात हे मंदिर आले तुगलक याने या मंदिरास संपूर्ण तहा उध्वस्त केले..
मराठा साम्राज्या विस्तारत्या समयी महादजी शिंदेंनी उदयपुर राज्य आपल्या अधिपत्या खाली आनले, जेव्हा महादजींच्या दृष्टिस हे शिवालय खंडर अवस्थे मध्ये पडले तेव्हा महादजी दुःखी झाले व या मंदिराच्या पुनर्निर्मितीसाठी त्यांनी आपल्या सेनापती खंडेरावास आदेश दिले लवकरात लवकर या मंदिराचा जीर्णोद्धार करा.
शिवालयाचे बांधकाम महादजींने तातड़ीने करून घेतले.मंदिरा वर रिखीव उठाव दार नक्षी बांधकाम व मराठा शैली मिश्रित भक्ति भावाने मंदिर पुनर्निर्मित केले.व शिव प्रभुंचे वाहन नंदी देखील महादजींनी बसविला..
महादेवाचे सुंदर, सौम्य आणि शांतदायी एक मुकुट बनविला जो आज देखील महादेच्या शिव लिंगावर पहावयास मिळतो..या शिवालयात गर्भगृहाच्या बाहेर सभा मंडप आहे यात प्रवेश करण्यास तीन प्रवेश द्वार आहेत.. हे मंदिर म्हणजे अद्भूत,अचंबित कलाकारीचे उदाहरण आहे..
या मंदिरास आजच्या काळात नीळकंठेश्वर म्हणून संबोधतात..
मंदिराचे जीर्णोद्धार झाल्या नंतर महादजींनी १७७५ मध्ये सर्वांन सामवेत महाशिवरात्री मोठ्या उत्साहत येथे साजरी केली...!!
#द_ग्रेट_मराठा..!
#भक्ति_शक्ति_मिलन..!!
#मराठे_शाही
#हर_हर_महादेव

No comments:
Post a Comment