नांदखिले घराणे (गार,दौड)
लेखक :-श्री.भुजंग नांदखिले
श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार यांच्या कडे प्रामाणिक पणे काम करणारे नांदखिले घराणे (गार,दौड)
नांदखिले ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे मत्ताबर सरदार घराणं होय,नांदखिले हे पुर्वश्रमीचे गायकवाड, गायकवाड सरदार हे महादजी शिंदे बावांच्या बरोबर लष्करात आसायचे व त्यावेळी जातीवंत घोडे तयार करणे प्रजनन करुन चांगली जात निर्माण करुण राजे महाराज यांना पुरवत असे यांच्या ग्वाल्हेर येथे घोडेशळा पागा होत्या,
त्यावेळी नांदखिले घोड्यांना खास बनवून घेतलेले दगडी भांडे म्हणजे "नांदी" यामधे खुराख (खानापाणी ) देत असे त्यामुळे रयत त्यांना नांदीवाले पटेल असे म्हणत. असे म्हणता म्हणता पुढे गायकवाड यांचे नांदखिले असे नाव रूढ झाले,त्यावेळी "नांदखिले सरकार "हि पदवी होती.पुढे महादजी शिंदे यांच्या निधणानंतर 1792 -94 मराठेशाही विस्कळीत झाली, निवडक सेनापती यांना जमिनी वतन देण्यात आल्या.

1832मध्ये नांदखिले
यांना 10गट अंदाजे 550 एकर जमीन वतन म्हणुन मौजे गार.ता.दौण्ड येथे
देण्यात आली .त्यामधे अलुतेदार बलुतेदार अशी वाटणी शिंदे सरकार यांनी करून
दिली.
नांदखिले गायकवाड घराणे आपल्या वतनी म्हणजे गार गावी स्थायीक झाले,१९७०मध्ये गारचे जाग्रुत देवस्थान श्री धारोबा यांच्यासमोर कै .दिनकरराव विनायकराव नांदखिले यांनी पुण्याचे नामवंत कारागीर श्री शांताराम नथु मोरे यांच्याकडुन खास घोड्याची प्रतीक्रुती तयार करुन नांदखिले परिवार तर्फे आर्पण करुन धारोबा समोर बसविण्यात आली,व ती आज ही विरजमान आहे म्हणुन नांदखिले फक्त मुळ गारचा म्हणुन ओळ्खला जातो.

No comments:
Post a Comment