विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 19 March 2019

फत्तेसिंह भोसले यांची दक्षिण मोहीम

फत्तेसिंह भोसले यांची दक्षिण मोहीम
छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे मानसपुत्र फत्तेसिंह भोसले यांची दक्षिण मोहीम, मराठ्यांनी त्रिचनापल्ली किल्ल्यावर भगवे निशाण फडकवले.- "बडेखान मारून फौज तुडवून टाकली. दोघांनी त्रिचनापल्ली तीन घटका रात्रीस फत्ते करुन निशाण फत्तेसिंह बाबांचे चढविले. चंदाखानला बाहेर काढून आपल्या गोटात कैदेत ठेवला. खंडणी चार लाख रूपये केली".
कर्नाटक स्वारीत फत्तेसिंह भोसले व रघुजी भोसले यांनी मोठा पराक्रम केला. दोघांनी तीन महिन्याच्या वेढ्या नंतर त्रिचनापल्ली हस्तगत केली. फत्तेसिंह भोसले व रघुजी भोसले यांनी त्रिचनापल्ली काबीज केली ती तारीख होती - 14 मार्च 1741.
फोटो - फत्तेसिंह भोसले अक्कलकोट

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...