विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 April 2019

छत्रपती थोरले शाहू महाराज

छत्रपती शिवाजी दुसरे ऊर्फ थोरले शाहू महाराजांच्या जयंती य18 मे
आणि स्वराज्याचे छत्रपती झाले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा वारसा जपत छत्रपती थोरले शाहू महाराज यांना ही अष्टप्रधान मंडळ नेमले.
बहिरो रामेश्वर पिंगळे - पेशवा
धनाजीराव जाधव - सेनापती
नारो शंकर- सचिव
रामचंद्र पुडे- मंत्री
महादजी गदाधर - सुमंत
अंबुराव हणमंते ऊर्फ बाळकृष्ण वासुदेव - अमात्य
होनाजी अनंत - न्यायाधीश
मुदगलभट - पंडितराव
सरलष्कर-हैबतराव निंबाळकर.
चिटणीस- खंडोबल्लाळ .
पोतनिशी व खासनिशी- आनंद प्रभू ( मुरारबाजीचा पुतण्या )
अशा नेमणुका केल्या. तसेच थोरले शाहू महाराज यांनी परसोजी भोसले यांनी सेनासाहेब सुभा ही पदवी ही दिली .. तर सल्लागार पदी हे रायभानजी काका भोसले हे होते त्याच्या निधनानंतर हे पदवी सुभेदार पिलाजी राव जाधवराऊ यांना दिले .
जित्याजी केसरकर हे मार्गदर्शन करतो.
४२ वर्ष स्वराज्याचा राज्यकारभार चालवणाऱ्या तसेच अखंड हिंदुस्थानावर अधिराज्य गाजवणारे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळा च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संतोष झिपरे 9949760888

छत्रपती थोरले शाहू महाराज १७०७ साली मोगल कैदेतून निघुन आले, आणि त्यांनी महाराष्ट्रात आगमन केले तसेच अनेक किल्ले जिंकत त्यांनी १ जानेवारी १७०८ साली सातारामध्ये पाऊल टाकले आणि परशुरामपंतास कैद करुन थोरले शाहू महाराजांनी सातारा जिंकले. १२ जानेवारी १७०८ साली थोरले शाहू महाराज यांनी स्वतास राज्याभिषेक करून घेतला

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...