विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 April 2019

मराठेशाहीच्या इतिहासातील सापडलेले पान--- सरदार बाजी कदम

मराठेशाहीच्या इतिहासातील सापडलेले पान--- सरदार बाजी कदम
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान नंतर महाराष्ट्र तील अनेक मातंब्बर घराण्यातील सरदार वतनदार साठी औरंगजेबाच्या बाजूला
झाले . परंतु यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमित तयार झालेले एक फळी पुढे आले ज्यांना आलीमगीर औरंगजेब च्या दख्खनच्या मैदानात दिवसा चंद्र कशी प्रकार दिसते याचा प्रचिती मुघल बादशहा स्मरण करून दिले. त्यांत संताजी घोरपडे. धनाजी जाधव. विठाजी चव्हाण . रूपाजी भोसले. यांना करून दिले यावेळी महाराणी युसेबाई यांच्या नेतृत्व खाली मराठेशाही च्या रक्षणासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी रायगडावरून प्रतापगडले निघूनगेले तेव्हा जो विश्वास व छत्रपती शी निष्ठावंत असलेल्या पैकी बाजी कदम हे सोबत होते झुल्फखिरखान शी झाले ले लढाईत काही सैनिक घेऊन बाजी कदम यांना छत्रपती राजाराम महाराजांनी वासोटाच्या किल्ला कडे वाटा करून देण्यासाठी नेतृत्व केला . कारण वासोटा किल्ला वर महाराणी ताराबाईसाहेब यांना ठेवून राजाराम महाराजांनी पन्हाळे किल्ला जवळ केला. कारण औरंगजेबाच्या विचार हे सर्व छत्रपती घराण्याचे कैदी करून घ्या असे आदेश होते . येथीन पुढे बाजी कदम हे चंदीच्या किल्ला वर व तेथीन जिजी च्या किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांच्या सोबत होते ज्या अर्थाने बाजी कदम हे छत्रपती राजाराम महाराजांच्या सोबत होते त्यावरून एकाच लक्षात येईल की तो स्वत महाराणी युसेबाई व याच्या विश्वास तील आहे त. कारण छत्रपती राजाराम महाराजांच्या संरक्षण साठी युसेबाई यांच्या नेतृत्व खाली आपल्या लोकांनकडुन फितुर होणार नाही तो अशी निष्ठावंत फळी निवडून राजराम महाराजांनी रायगडावरून जिजी च्या किल्ल्यावर दक्षिणेकडे पाठवले यावरून एकाच लक्षात येईल की बाजी कदम हे छत्रपती च्या घराण्यातील एक निष्ठावंत होते कारण धामधुमीच्या कलाखंडात छत्रपती च्या सोबत असणार बाजी कदम यांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे विन्रम अभिवादन
संतोष झिपरे 9049760888

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...