शिवकालीन महाराष्ट्र
सेनापती बुबाजीराव पवार एक दिलदार सेनानायक .
मराठ्याच्या स्वतंत्र युध्दात व छत्रपतीच्या वंशज साठी हिरिरीने पराक्रमी ची शैर्या करणार एक व्यक्तिमत्व म्हणून सेनापती बुबाजी पवार यांच्या उल्लेख केला पीहिजे .आपल्या जीवावर उदार होऊन छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराजांनी व विशेष म्हणजे महाराणी ताराबाईसाहेब यांच्या नेतृत्व खाली ज्यांना स्वराज्य रक्षण केला त्यात सेनापती बुबाजीराव पवार यांना जोखीम चा कामगिरी पार पाडली .सेनापती बुबाजी पवार सोबत त्याचे बंधू रायाजी. व केरोजी. तसेच दोन्ही पुत्र काळोजी व संभाजी हे ही होते .सेनापती संताजी घोरपडे यांनी " बुबाजी पवाराना कह्राड सातारा परिसरातील मुलखात फौजेसह ठेवून दिल्ली हून दक्षिणेत बादशहाचे छावणीत येणारा दाणागोटा लुटण्याचे व मोगल फौजेस हैराण करून सोडण्याचे काम नेमून दिले .एक प्रसंगात बुबाजीरावने सेनापती संताजी घोरपडे यांच्या वर सन .1694 ले जीवावरचे संकटातून आपल्या तलवार च्या जेरीवर बाहेर काढले .या अशी कामगिरी बद्दल छत्रपती राजाराम महाराजांनी संतोषी होऊन बुबाजीराव पवार यांना " विश्वासराव हे सन्मानाजे पद व सरंजाम दिला . बंधू केरोजीराव पवार यांना सेनाबारासहस्री ही बहुमानाची पदवी दिली . पुढे बुबाजीराव पवार यांना खानदेशात लढाईत मोगलानी पकडले . मोगलाची चाकरी केल्यास संरजाम देऊ असे प्रलोभन देखविले. पण बुबाजीराव पवार हे आवजी आधाल. रामचंद्र खटावकर . नागोजी माने .सटवाजी व बाजीराव डफले. बहिरजी पांढरे .अमृतराव निबालंकर ..महागडी नारायण .कन्होजी शिर्के प्रमाणे मानमरातब व मोठा सरंजाम घेऊन स्वामी व स्वराज्य शी निष्ठावंत होते वतनदार साठी बादशाहाची मनसबदारी करणे नकार दिला .प्रलोभन झिडकारून लावले . मोगलानी बुबाजीराव पवार यांना अशीरगड च्या किल्ला वर बुरूजात चिणून ठार केले . एवढ्या एकनिष्ठ व शूर सेनापतीचे शेवट मात्र दुःखद झाले कारण इतर वतने साठी मनसबदारीसाठी लाचार बुबाजीराव पवार च्या रक्तात नाही तर .
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य...
सुचना. ..सदर पोस्ट आमचे आहे. सरसेनापती संताजीराव घोरपडेच्या इतिहास वरील वाचन सुरू असताना बुबाजीराव पवार याचा उल्लेख नेहमी यांत आहे म्हणून वरील पोस्ट टाकले संतोष झिपरे 9049760888 .
छत्रपती राजाराम महाराजांनी केरोजी राव पवार सुपेकर यास दिलेल्या सरंजाम पत्रात मोगलाने बुबाजीराव पवार शी कशी प्रकार दंगा केला . त्या प्रसंगाचे वर्णन खालील पत्रात देता आहेत .
No comments:
Post a Comment