विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 June 2019

छत्रपती घराण्यासाठी गुजर घराण्याचा त्याग

छत्रपती घराण्यासाठी गुजर घराण्याचा त्याग
आमचा मामा आम्हाबदल मुसलमान जाहला...छत्रपती शाहू महाराज थोरले 
छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र युवराज शिवाजी ऊर्फ शाहू महाराजांच्या धर्मांतर करण्यासाठी बादशहा औरंगजेब यांना सन 1700साल हुकूम दिले तेव्हा पण महाराणी येसुबाई व वकील जेत्याजी केसरकर याच्या बादशहा शी मसलत झाले पण बादशहा औरंगजेब यांना एक अट वर शाहू महाराजांच्या धर्मांतर करणार नाही असे स्पष्ट सांगितले तो अशी " मी निश्चित केला तो मोडल्यास माझ्या शब्दाची किंमत जाते, बादशहाचा उच्चार लटका पडता नये, तर एक युवराज शाहु ऐवजी दुसरे दोन प्रसिद्ध पुरुष मुसलमान होत असतील तर मी शाहुपुरता आपला हुकुम मागे घेतो।।
धान्याच्या बचावासाठी खंडेराव व जगजीवन हे सर सेनापती प्रतापराव गुजर यांचे दोन पुत्र 16 मे 1700साल मोहरम च्या मुहूर्तावर मुसलमान करून त्याचा नावे अब्दुर्रहीम व अब्दुरेहीमान अशी ठेवली खंडोजीचा हा उपकार शाहु छत्रपती कधी विसरला नाही "
सरनोबत प्रतापराव गुजर चा मुलगा खंडेराव राजराम साहेब छत्रपती याचा मेहुणा।
" आमचा मामा आम्हाबदल मुसलमान जाहला" असे उल्लेख समकालीन कागदपत्रे मधुन दिसते
गुजर घराण्यातील बलिदानाने व त्याग करून मराठे साम्राज्य च्या भावी छत्रपती शाहू महाराज याना जीवनदान दिले सलाम या त्यागला।।
आज हे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे मुसलमान झाले खंडेराव गुजर यांचे वंशज परळी येथे राहतात
लेख व माहिती संकलन
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संतोष झिपरे 9049760888

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...