सिद्दी जौहर आणि शिवराय यांचा संघर्ष
भाग 7
भाग 7
पुढे सिद्दी जौहरचं काय झालं : -
दि. १२ जुलै १६६० ला , राजे पन्हाळगडाच्या वेड्यातून ; (शिवा काशिद , रणधुरंधर बाजीप्रभु देशपांडे,
आणि बांदल यांच्या साहाय्याने ) बाहेर पडल्यावर ,
विशाळगडावर पोहचल्यावर , सिद्दी जौहरच्या नावाने एक एक विलक्षण पत्र लिहिले , पण पत्र आदिलशहाच्या हेरांच्या हाती लागेल अशी सोय केली , त्यात मजकूर असा होता कि , पन्हाळगडावरून सुटकेसाठी सिद्दी जौहरनेच राजांस मदत केली त्या बदलात मोठी रकमेची खंडनी राजांनी त्यास द्यावयाची होती , ती कर्नूलला कशी पाठवावी , ह्याबाबत विचारणापत्र होते . जेव्हा पत्र अलिअदिलशहाने वाचले , तर चिडून त्याने सिद्दीव्रिरुद्धच
पन्हाळगडी सैन्य पाठविले , नंतर आदिलशहाने सिद्दीस दरबारात पेश होण्याचा हुकूम सोडला , आपली नाचक्की
पाहून सिद्दीने विष प्राशन आत्महत्या केली . सिद्दी जौहरच्या प्रकरणातही दिसून येते कि , " शस्त्रही न उचलता त्यास राजांनी यमसदनी धाडले ". छत्रपती शिवरायांचे राजकारण हे असे होते .

वीर शिवा काशिद , नरवीर बाजीप्रभू देशपांडे
ह्या महान वीरांस विनम्र अभिवादन . तसेच महामहिम
छत्रपती शिवाजी महाराजांस मानाचा मुजरा ....

■ = ■ = ■ ●●●●●●●● ■ = ■= ■
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ऐतिहासिक लेख वाचण्याकरिता , तसेच सत्य इतिहास सर्वांपर्यंत पोह्चण्याकरीता ह्या पेजला अवश्य शेअर करा , तुमच्या एका शेअरमुळे , शंभूचरित्रातुन प्रेरणा घेऊन कोणीएक ,
" जगविजेता " होऊ शकतो .
" जगविजेता " होऊ शकतो .
■ जगविजेता संभाजी लिंक ( फ़ेसबुक पेज ): -
" अखंड भारताचा विजय आहे " .
|| जय हिंद ||
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमहितीगार)
(शंभूमहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 ,
व्हाट्स अँप भ्रमणध्वनी क्र. : 7741923346 .

----- × समाप्त × -----
No comments:
Post a Comment