मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Friday, 23 August 2019
पानिपत... आठवण एका समरतीर्थाची
पानिपत... हा शब्द जरी उच्चारला तरी मराठी मनात आत खोल कुठे तरी वेदनेची कळ उमटून जाते. पानिपताची लढाई ही इतरांसाठी इतिहासाच्या पानांतील फक्त एक लढाई असेल, पण मराठी माणसासाठी ती कायमच एक भळभळती जखम म्हणून राहिली आहे. १४ जानेवारी १७६१ या दिवशी देशाच्या रक्षणासाठी एक पिढीच्या पिढी महाराष्ट्राने पानिपताच्या वेदीवर समर्पित केली. म्हणूनच ही पुण्यभूमी मराठी मनासाठी केवळ युद्धभूमी राहत नाही तर ते पवित्र समरतीर्थ ठरतं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी १७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे --------------------------- ---------------------...
-
मराठा सरदार राजे वाघ घराणे #काठापुर_वाडा__________ लेखन माहिती : Nitin Kemse मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी होळकर शाहीने कंबर कसली होती.त्य...

No comments:
Post a Comment