।। शंभू चरित्र महत्वपूर्ण इतिहास ।।
" स्वराज्यनिष्ठ शंभूराजे "
दि. १५ फेब्रुवारी १६८९ ,
वेळ :- दुपारची (साधारणतः १ वाजता),
स्थळ :- वढू-बुद्रुक , तुळापूर , औरंगजेबाची शाही छावणी.

यादिवशी कैद झालेल्या मराठ्यांच्या वा स्वराज्याच्या छत्रपतींना , म्हणजेच महामहिम शंभुराजांना , बादशहा औरंगझेबापुढे हाझीर करण्यात आले . त्यावेळी शाही दरबारात वजीर आसदखान , सरदार झुल्फिगारखान ,
शेख निझाम (मुक्कबर खान) , इकलासखान , काही राजपूत तसेच काही नामचिन सेनापती आणि श्रीमान कवी-कलश.

शंभूराजे दरबारात येण्यापूर्वी , औरंगझेबाने एक
योजना आखली होती कि , शाही शामियान्याच्या दरवाज्याची उंची मुद्दाम कमी केली होती. जेणेकरून
जेव्हा शंभूराजे दरवाज्यातून येतील तेव्हा मान खाली वाकवून येतील ,मग औरंगझेबाला म्हणता येईल कि , आखिर शंभूराजे आप मेरे सामने झुक हि गये ; कारण औरंगझेबास माहित होते कि शंभूछत्रपती प्राण देतील पण आपल्यापुढे झुकणार नाहीत (मराठ्यांचा स्वाभिमान) . ' ★★परंतु औरंगझेबाने ठरवल्याप्रमाणे काहीच नाही झाले ,शामीयान्याचा दरवाजा संभाजी महाराजांनी लांबून बघितल्यावर , महान शंभूछत्रपतींना औरंगझेबाचा कावा लक्षात आला . शंभूराजांनी आपली तल्लक बुद्धी वापरून , शामीयान्याच्या दरवाजातून प्रवेश
करताना , प्रथम डावा पाय आतमध्ये टाकला नंतर
संपूर्ण शरीर मागच्या बाजूनं झुकवलं ( झुकवल पण औरंगझेबाच्या समोर नाही , धारणीमातेसमोर*)'.
' हा औरंगझेबाचा पहिला अपमान होता '.

शंभूछत्रपतींचा दरबारात प्रवेश झाला . तूर्तास बादशहा पूर्णपणे अवाक झाला . काही दरबाराचे कामकाज चालू होते , तेवढ्यात शेख निजाम कुर्गीष बजावून , बादशहासमोर आला आणि मस्तक खाली
ठेवून बादशहास म्हणाला , हुझूर मी गिरफ्तार केलेल्या
दोन कैद्यांना आपल्यापुढे हाझीर करण्याची परवानगी
द्यावी . बादशाहाने फक्त मान हलवून इशारा केला (परवानगीचा) . शेख निजामाने श्रीमान संभाजीराजांना आणि कवी-कलशांना बादशहा समोर आणले . तेवढ्यात
जिल्लेहिलाही मुहम्मद औरंगझेब बादशहा खाडकन उभा
झाला आणि तख्ताच्या पायऱ्या उतरून बरोबर संभाजीराज्यांच्या समोर नमाज पढू लागला . हा प्रसंग
घडत असताना शंभूराजे , कवी-कलशांना म्हणतात कि ,
कवी आहात आपण या चालू प्रसंगावर सुचते का एखादी
कविता . त्याक्षणी कवींचं मन गहिवरलं कि , काय हा
हिम्मतबहाद्दर राजा आहे ? मृत्यूच्या समोर आहे , आणि
म्हणतात कि , सुचते का एखादी कविता . दुसऱ्याक्षणी
भानावर येऊन कवी-कलश म्हणतात , हो जरूर ,
|| राजन तुम हो सांजे , बहुत लढे हो जंग |
| देख तुम्हारा तेज , तख्ततेज औरंग औरंग ||
या कवितेचा अर्थ असा आहे , हे राजा तू खूप बहादुर आहेस ,तू खूप युद्ध केली , खूप लढाया केल्या आणि त्यात तू विजयश्री ही मिळवलास . या सर्वात बादशहाने तुझ तेज तसेच शौर्य पाहून ; तुला पकडून दिल्याबद्दल , खुदाचे आभार मानण्यासाठी औरंगझेबाने तख्त सोडून बरोबर शंभूराजांपासून १२ पावलांच्या अंतरावर बसून नमाज पडू लागला , एका अर्थी तुझ्या पराक्रमाच्या तेजामुळे बादशहा तख्त सोडून तुझ्यापुढे नतमस्तक झाला .

यानंतर बादशहा कवी कलशांना म्हटला , खामोश ! संपूर्ण दरबार शांत झाला . पुढे कारवाही सुरू झाली , औरंगझेबाने शंभू राजांना २ प्रश्न विचारले की , " स्वराज्याचा खजिना कुठे आह ? आणि माझे कोणते सरदार तुला फितूर आहेत ? "या प्रश्नांवर शंभू राजांनी उत्तर दिले , नाही मला स्वराज्याशी गद्दारी करता येणार नाही . इथे शंभू राजांच्या चरित्रावर ओरखडा ओढण्याचा प्रयत्न इतिहासकरांनी केला आहे की , संभाजीराजे औरंगझेबास म्हटले की , जर तू मला तुझ्या मुलीशी लग्न करून दिलेस तर मी इस्लाम धर्म स्वीकारेन आणि तुझी आयुष्यभर तुझी सेवा करेन . परंतु हि एक दंतकथा आहे , औरंगझेब आणि संभाजीराजांमध्ये असा कोणताही संवाद झाला नाही .
विशेष बाब :- औरंगझेबाने श्रीमान शंभुराजांना एकदा मारले , परंतु गेली ३२९ वर्षे संभाजीमहाराजांचा चुकीचा
इतिहास सांगून रोज शंभुराजांना मृतूयातना दिल्या जात आहेत .

शंभूराजे काहीच सांगत नाहीत , हे पाहून औरंगझेबाची
तळपायाची आग मस्तकात गेली , आणि बादशहाने शंभुराजांना शिक्षा सुनावल्या : -
१. डोळे काढणे .
२. हात , पाय कापणे.
३. नखे उपटणे.
४. कान कापून , त्यात उकलत शिस ओतने .
५. शरीराची चामडी चीलने .
६. जीभ कापणे .
७. अशा अनेक यातना .
८. मृत्युदंड .

वरील सर्व शिक्षा शंभूराजांबरोबर , कलशाला ही दिल्या ,
तसेच दिल्लीच्या गादीवर बसण्यासाठी , औरंगझेबाने आपला मोठा भाऊ दरशुकोह त्याला ही अशाच मृत्यूयातना दिल्या . परंतु स्वराज्यासाठी शंभूराजांनी
आपले बलिदान दिले . औरंगझेब त्याच्या मृत्यू आधी म्हणतो की , मी माझ्या आई - वडीलास , एका मुलीस ,
एका मुलास , ३ भावास यांना मारले , याच मला काही वाईट वाटत नाही परंतु माझ्या हातातून जगातील एका
बलाढ्य राजाचा मृत्यू झाला याचा मला खेद आहे . माझ्या मृ्त्यूनंतर मला बोडका दफन करा . जेणेकरून मला जन्नत नसीब होईल .

" अखंड भारताचा विजय आहे ".
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमाहितीगार)
(शंभूमाहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 / 7741923346 .

No comments:
Post a Comment