राणोजीराव शिंदे
प्राचीन काळी सेंद्रक नावाचे क्षत्रिय घराणे होते,यावरून शिंदे हे नाव पडले, शिंद्यांची कित्येक घराणी बहामनी राज्यांत उदयास आली,साताऱ्या पासून सहा कोसावर कोरेगाव तालुक्यात कण्हेरखेड म्हणून गांव आहे, या गावाची पाटीलकी शिंदे घराण्याकडे होते,गावचे पाटील जनकोजी शिंदे होत,
याच घराण्यातील अंबिकाबाई यांचा विवाह शाहू छत्रपतींशी झाला होता, त्या छत्रपती शाहू महाराज कैदेत असतानाच वारल्या, या घराण्यात पुढे राणोजीराव शिंदे उदयास आले, पायदाला पासून आपली कारकीर्द सुरू करणारे राणोजीराव शिंदे,उदाजी पवार व मल्हारराव होळकर व बाजीराव पेशवे ही सळसळत्या रक्ताची पिढी पुढे नाव रुपास आली,

निजामावरील,वसईच्या मोहिमांत राणोजीराव शिंदे यांची निष्ठा व शौर्य हे गुण
पाहून बाजारावाने त्यास माळव्यातील कामगिर्या सोपविल्या,तिकड़े पराक्रम
करून शिंदे घराणे उत्तर हिंदुस्तानात मराठा साम्राज्याचा प्रस्थ स्थापन
केला ,राणोजीराव हे स्पष्टवक्ता व स्वामिनिष्ठ सेवक होते,
पुण्याजवळच्या अनेक भानगडीत व गावकीच्या कारभारात राणोजींचे प्राधान्य होते , ही गोष्ट पुरंदरे रोजनिशींतील अनेक उल्लेखांवरून व्यक्त होते . सिंद्यांचे घराण्याचा मराठाशाहीच्या पुढील इतिहासाशी निकट संबंध आहे ; इतकेच नव्हे तर पाऊण शतकाचा मराठशाहीचा इतिहास बराचसा या एका घराण्याने बनविलेला आहे असे म्हणण्यास चिंता नाही.
नुसती या घराण्याच्या वंशावळी नजरेखाली घातली तरी राष्ट्रकार्यात जीव देणाऱ्या पुरुषांची एवढी मोठी संख्या पाहून आश्चर्य वाटते.हा प्रकार उत्तरोत्तर व्यक्त होईल,
राणोजीराव शिंदे यांचे सहकारी सरदार मंडळी:-
शंभूराजे शिंदे
केदारजी शिंदे प्रथम
स्वरूपजी शिंदे
ज्योतिबा शिंदे
जयाजीराव शिंदे
जणोजी शिंदे
मानाजीराव पवार
लखोजी मोरे
गोरखोबा भापकर
निंबाजी फाळके
रामाजी जाधव
बाळोबा गायकवाड
राणोजी जांबुळकर
सुभानजी जांभूळकर
रतोजी शिंदे
खंडोजी शिंदे
लिंगोजी गाढवे
संभाजी हांडे
सखो बल्लाळ
संताजी राऊत
निंबाजी राऊत
पिलाजी माने
सिधोजी साठे
दत्ताजी घाटगे
मानाजी कडू
त्रिंबकजी धुमाळ
सखोजी धुमाळ
त्रिंबकजी खंडेराव
नारोराम काटे
शामराव मल्हार
इंदरोजी कदम,इत्यादी..
©संदर्भ:-सरदेसाई-मराठी रियासत खंड,
तवारीख ए शिंदे शाही-प.निलेश करकरे

No comments:
Post a Comment