समशेरबहाद्दर
मस्तानी बाजीराव चा मुलगा समशेर बहाद्दूर तिसऱ्या पानीपत मध्ये युद्धात मध्ये मृत्यू झाला.तिसऱ्या पानिपत च्या युद्ध मध्ये भाऊ बरोबर समशेर बहाद्दूर अब्दालीच्यासैन्य मध्ये चालून गेले.पण भाऊ दिसेनासे झाल्यावर खूप जखमी अवस्थेत समशेर बहाद्दूर दक्षिणेच्या बाजूला निघून गेला.तिथे सुराजमाल ने त्याला आश्रय झाला.पण भरातपुरच्या आसपास सुरजमल च्य गोटात समशेर बहाद्दूर चा मृत्यू झाला।त्या वेळी सुदधा सुद्धा भाऊ भाऊ करत त्याने प्राण सोडले
बाजीरावांच्या आयुष्यात मस्तानीला विशेष स्थान होते. बाजीरावांसोबत असलेल्या संबंधामुळे मस्तानीला आयुष्यभर त्रास सहन करावा लागला. एवढेच नाही तर बाजीराव पुण्यात असताना तिला ठार मारण्याचा प्रयत्नही झाला. शिवाय आयुष्याच्या शेवटी तिला पुण्यातील पर्वती बागमध्ये कैद करून ठेवले होते. तिला बाजीरावांकडून वर्ष 1734 मध्ये एक पुत्र झाला. तोच पुढे समशेर बहाद्दूर.त्याचे नाव सुरवातीला कृष्णराव ठेवले पण पुण्याच्या ब्राह्मणांनी विरोध केला .म्हणून समशेर बहाद्दूर असे नाव ठेवले.बाजीराव ने छत्र साल कडून मिळालेली बुंदेलखंडाची जहागीर समशेर बहाद्दूर ल दिली.संसजर बहाद्दूर ने दलपत् राय ची मुलगी लाल कुंवर /मेहराम बाई शी लग्न केले.त्यांना एक मुलगा झाला अली बहाद्दूर (किंवा कृष्णा सिंग).त्यांच्या कुटुंबाकडे बांदा , बुंदेलखंडाची नवाबी होती.
अलिबहाद्दूर
समशेर बहाद्दूर भले वेगळी जहागीरदार असली तरी तो मराठ्यांशी प्रामाणिक राहिला.1751 निझाम बरोबर झालेल्या युद्ध भाल्या मुले तो जखमी झला होता.1756 क्सच्या तुळाजी आंग्रे बराबर सुद्धा विजयदुर्ग इथे युउद्घाट सहभागी होता.रघुनाथराव बरोबर 1753 मध्ये उत्तरेच्या मोहिमेत किक युद्धात सहभागी झाले होतें.राघोबादादा आणि त्यांचे विशेष सलोखा होते.
अली बहाद्दूर ला मुलगा झाला त्याचे नाव समशेर बहाद्दूर(द्वितीय)होते त्याने मराठा इंग्रज 1803 मध्ये मराठ्यांच्याया बाजूने लढला.
आज सुद्धा बांदा इथे त्यांचे वंशज आहेत.
संदर्भ
No comments:
Post a Comment