🚩🚩सरसेनापती ममलकतमदार संताजी घोरपडे बद्दल इतिहास संशोधक चा नोंदी, बलिदानाची जाग व समाधी बदल माहिती 🚩🚩
⚔⚔
रियासतकार --""विस्तीर्ण भूप्रदेशावर प्रचंड फौजा नाचवून शत्रूस हटकून
गोत्यात आणणारा संताजी घोरपडे एवढा कुशल सेनानी बहुदा मराठ्यांच्या
इतिहासात क्वचितच आढळतो.विरूध्दपक्षाच्या क्षणोक्षणी फिरणार्या
योजनेस बिनतोड जवाब दयावे असे संताजीनेज ""असे या सेनानीचे पराक्रमाचे
यथार्थ वर्णन इतिहासकार रियासतकार यांना केलेले आहे तेही योग्यच होय
सेतूमाधव पगडी --
सन १६९०पासून सन १६९७ पर्यत सेनापती संताजी घोरणपडे यांनी मोंगलचे कमीच
यांनी मोगलांचे कमीते कमी बारा सेनापती लोळविले " पन्हाळा च्या लढाईत
मुकर्रबखान, सातारच्या लढाईत सर्जाखान, रायबाग हुक्केरीच्या लढाईत जान
निसारखान, व तहब्बुरखान , कांजीवरमच्या लढाईत अलीमर्दाखान , जिंजीच्या
लढाईत झुल्पीकारखान, दोड्डेरीच्या लढाईत सय्यद कासीमखान व खानजादाखान,
बसवपट्टणच्या लढाईत हिमंतखान , हमीदुद्दीनखान, सफशिकखान व रूस्तुमखान अशी
अनेक नाव आहेत, "
दोड्डेरीला संताजीने मोगलावर मिळविलेल्या यशाबाबत परकीय इतिहास कार लिहितात
खाफीखान व साकी मुस्तेदखान
" the most glorious santaji ever fought in the karnatak. This battle
proved that the mavathas were mattchless in planning the battle
strategy and conducting the same in the most successful manner या
इतिहासकारांचा अभिप्राय आणखी " hE(santaji)made it clear that he was
fighting against the homeland of the marathas and thus did not any
grouse against those ordinary and common people in the mughal
employment. Such examples are rarely found wherein a victor has shown so
much of generosity and magnanimity towards a vanguished for.
It is
more delightful to note that the details of this battle come to us
from the pen of Muslim historians like "saki must'ad and khaki Khan
मिर्झा मुहंमद--
औरंगजेब बादशहा च्या दरबारात मिर्झा मुहंमद हा मुस्लिम इतिहास कार होते याला औरंगजेब बादशहा कडुन 150ची मनसब होते. त्याने
"तारीख मुहंमदी "ग्रंथात सरसेनापती संताजीराव घोरपडे याचा उल्लेख
"मुफसदाने दखन" फार्सो भाषेत च्याच मराठीत " मराठे सरदार लढवय्ये यापैकी
एक श्रेष्ठ कोण व्यक्ती,"असे होते।।
हिच मिर्झा मुहंमद-- आपले" तारीख
मुहंमदी " मधून संताजीचा उल्लेख "'अजकबार रऊसाय मरहट्टा"' असे करून
सरसेनापती संताजीराव घोरपडे याचा श्रेष्ठत्व मान्य करतात।।
मोगल
दरबारातील बातमीपत्रे-- दोड्डेरीच्या लढाईत औरंगजेब याचा आयुष्यातील
सर्वात मोठा पराभव होत कारण अनेक नामजाद सरदार एकट्या संताजीकडे पराभूत
झाला हे बातमी औरंगजेब यास दरबारात सांगतील गेले तेव्हा औरंगजेब "जे काही
घडले ते परमेश्वराच्या इच्छेने झाले सरदारांच्या हातची गोष्ट नव्हती,
संताजी जिंकला "
मल्हार रामराव चिटणीस - "संताची घोरपडे हे बाजी
घोरपडे याचा पुतण्या ,शिवाजी च्या वेळी तो उदयास आला . राजारामाने १६९१
मध्य सेनापती नोमिले. राजाराम जिंजीस असताना अद्वितीय पराक्रम करून मोगलांस
जर्जर केले "
मुरारराव घोरपडे सोडुंरकर (एक झुंज शर्थीची) --
"राजारामाने आपल्या सेनापतीशी विचार विनिमय न करताच मोगंलाना सैन्य मागे
घेण्याची परवानगी देऊन टाकली, या प्रकाराने संताजी घोरपडे इतके खवळले की
त्यांना राजारामाच्या मंत्र्यांवर शत्रू कडुन जबरदस्त लाच घेतल्याचा ओराप
केला संताजीला वाटत होते की बादशहाचे दोन सेनापती व वजीर व नातू राजपूत्र
आणि इतर अनेक उच्चपदस्थ हतबल झालेले आहे त, अशी वेळी त्यांना कैदी करुन
त्या बदल्यात बादशहाकडुन छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुत्र बाल शाहु व
महाराणी येसुबाई, महाराणी सकवरबाई, व सर्व कुटुंबाचे सुटका करून
घेण्यासाठी प्रयत्न करावेत "
🙏🙏 जिंजी वेढा व वतनदार बद्दल सरसेनापती संताजी घोरपडे याचा दूरदृष्टीचा विचार
🙏🙏
संताजीने प्रथम मोगलांच्या अजिंक्य पदाला धक्का दिला. इ. स. १६८९मध्ये
बादशहाच्या छावणीत जाऊन १लाख फौजातुन औरंगजेब बादशहा च्या छावणीचे कळस
कापून आणले छत्रपती राजाराम महाराजांनी दिले.
सेनापती संताजी घोरपडे
हुशार सेनानी होता, १६८९ मध्ये संगमेश्वरी छत्रपती संभाजी महाराजांस
मुकरबखान ऊर्फ शेख निजाम यांना पकडले यामुकरबखानाचा पन्हाळा किल्ला जवळ
सेनापती संताजी यांना पराभव केला व आपले छत्रपती संभाजी महाराज व वडील
म्हाळोजी घोरपडे याचा बलिदानाची सूड घेतला...
ज्यांना छत्रपती संभाजी
महाराज यांच्या बलिदान नंतर रायगडावर ताबा मिळवला तो औरंगजेब याचा मावस भाऊ
झुल्फीकार खान याची जिंजी येथे धनाजी जाधव सह पराभूत केले
१६९०
शारजाखान, कांजीवरमचा ठाणेदार अलीमर्दानखान , खान तिसारखान व ताव्हूरखान,
गाझीमुद्दीन फिरोज जंग, महंमद मुरादखान, कासीमखान, खानजहान, सकशिकतखान,
सय्यद अलसदखान, चिनकुलीखान, रूस्तुमखान इत्यादी अनेक मात्तबर मोगल सरदार
चा पराभव करून मोगलांना मराठ्यांनी तलवारीचे पाणी पाजले.
संताजीच्या
धोरण तुन उत्तर कनार्टकतील बेडर लोकांना मराठ्यांनी पाठिंबा दिले तेथील
रयतेचा पाठिंबा असल्याने बेडर या लढवय्यी जमात मराठ्यांनी पाठिंबा व
मोगलांना विरोधात जोरदार लढाई सुरू केली व यांना संताजी घोरपडे यांना
आखलेल्या धोरणाचा विजयी होत.
काफीखान व साकी मुसस्तादखाना या मोगल
तत्कालीन लेखकाने आपले आयुष्य मराठ्यांनी विरोधात लेखन केले पण संताजीच्या
पराक्रम बद्दल काय लिहितात पहा " संताजी सर्वात मोठी यशस्वी सेनानी होता.
त्याने मोगलावर दहशत बसण्याइतके पराक्रम करून ६/७मोगल सेनानी कैद केले,
मारले किंवा खंडणी घेऊन सोडून दिले। होते. त्याच्या मुळे मोगलांना
मराठ्यांचा दरारा वाटु लागला. वस्वराज्याच्या लढाईस त्याचे स्थान प्रथम व
अव्वल दर्जाचे। सेनानी म्हणून आहे.......
⛳⛳छत्रपती राजाराम महाराज शी वैचारिक मतभेद निर्माण कशीसाठी झाले व संताजीची योग्य मत⛳⛳
१६९२चा पावसाळा संपताच १३फेबु धनाजी जाधव८०००हजार सैन्य व १४फेबु रोजी
सरसेनापती संताजी घोरपडे १५०००सैन्य सह जिंजीच्या वेढावर चालून आले अचानक
आलेल्या पाहून जिंजी किल्ल्यातुन ८०००हजार मराठ्यांनी छत्रपती राजाराम
महाराज यांच्या नेतृत्वाखाली खाली येऊन मोगल वेढावर हल्ला केला. काल पर्यंत
जिंजीतील मराठ्यांनी वेढा घालून बसलेला मोगल आज स्वत तेहरी वेढात अडकले
यावेढ्यात औरंगजेब याचा आवडता पुत्र कामबक्ष, औरंग्याच मावसभाऊ वजीर
आसदखान व मोगलाचा सर्वात मात्तबर सेनापती औरंगजेब याचा मावस भाऊ व आसदखान
याचा पुत्र व रायगडावर ताबा मिळविलेले झुल्फीकारखान व ६०,०००हजार मोगल
सैन्याचे पराभव झाला. झुल्फीने शाहजाद कामबक्ष याला नजरकैदेत टाकले.
यावेळी झुल्फीने छत्रपती राजाराम महाराजांनी कडे सुरक्षित परत जाऊ
जाण्यासाठी प्रस्ताव ठेवला छत्रपती राजाराम महाराजांनी हे प्रस्ताव मंजूर
केला.. या प्रस्तावाला सरसेनापती संताजी घोरपडे यांना विरोध केला कारण।
वरील तिन्ही सेनानी हे कैद करून औरंगजेब शी तडजोड करावी व छत्रपती संभाजी
महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई व युवराज शिवाजीची सुटका करण्यासाठी
प्रयत्न करावेत अशी भूमिका संताजी घोरपडे यांनी घेतला. संताजीची भूमिका
योग्य होता.
हे पुढे झुल्फीकारखान यांना मराठ्यांच्या विरोधात
लढण्यासाठी तयार केले व तंजावरकर छत्रपती शहाजी राजे यांना पराभव केला कारण
तंजावरकर छत्रपती राजाराम महाराजांनी मदत करतात हे उघड होत याचा
झुल्फीकारखान ने पुढे मराठ्यांच्या ताब्यातील जिंजी किल्ला जिंकला व
महाराष्ट्रात चालून आले दुर्दैवाने....शरण आलेल्या शत्रूला जीवदान दावयाचे।
आणि त्याने उलटून जीवदान देणारा हिदूंचाच जीव घ्यायचा याचा सवय
मराठ्यांच्या अंगवळणी पडली आहे.
हे इतिहास संताजी च्या लक्षात होते असे दिसतेय यास छत्रपती शिवाजी महाराज हा एकच अपवाद होता......
छत्रपती राजाराम महाराजांनी काही वतनदार हे स्वराज्यात येऊ इच्छित होते
अशी लोकांना वतनदारी देण्यास सुरुवात केली कारण यामुळे औरंगजेब याचा ताकद
कमी करण्यासाठी एक उतारा म्हणून चालू केली पण सेनापती संताजी घोरपडे यांनी
यास विरोध केला कारण वतनदार हे मडंळी अत्यंत्य अहमन्य,, गर्विष्ठ व
वतनप्रेमी। यांनी औरंगजेब यांना वतनाची लालूच दाखविताच शिवशाही शी एका
पायावर दगाबाजी केले आज महाराष्ट्र, कनार्टक, तंजावर आंध्र या राज्यात
तसेच माळवा, गुजरात या प्रदेशात मराठ्यांचा वर्चस्व निर्माण केले होते
कारण वरील प्रदेशात सत्ता जर मोगलाचा असेल तर चौथाई वसुल करून मराठे
नर्मदेच्या पलीकडे गेले, गुजरात पर्यंत धडक मारली असताना आपल्या
पराक्रमाने अगोदर स्वराज्याची सेवा करावेत. वतन वैगेर नको थोरल्या स्वामी व
धाकट्या धनीने अशी वतनदार शी मुलहज ठेवला नाही.
⚔⚔
जिंजी च्या वेढातुन वाट देणे व वतनदार यांना वतन या दोन्ही गोष्टी शी
सरसेनापती संताजी घोरपडे यांना विरोध केला हे योग्यच असल्याचे पुढे दिसून
आले कारण याचा लेखाजोखा म्हणून संताजी घोरपडे याचा बलिदान होय जर जिंजी
वेढात कामबक्ष, वजीर आसदखान व सेनापती झुल्फीकार खान कैद झाले असते
🚩🚩सेनापती संताजी घोरपडे याचा शंभू महादेवाच्या डोंगरातील छावणी 🚩🚩--
साताराच्या ईशान्येस " महादेवचा डोगंर " हा ही संताजीच्या मुख्य छावणीचे
जागा होती असे बंगालचे इतिहासकार जदुनाथ सरकार या छावणीत सोलापूर
जिल्ह्यातील माळशिरस तहशीलचा भाग, माडंकी, कण्हेर, इस्लामपूर, जळभावी
ही काहीशी डोंगराळ जागा असलेली गावे होत. दळणवळण ची सोय असलेली ही गावे
गनिमीकाव्याच्या हालचाली करण्यासाठी योग्य होते. संताजी घोरपडे याचा मुख्य
छावणीची व तळाची जागा होती हे यातून स्पष्ट होते ती लपण्याची जागा नाहीत.
संताजी घोरपडे याचा बलिदानाची जागा -- अगोदर मराठ्यांच्या इतिहासातील
महत्त्व पुर्ण साधने म्हणून सागितले जाणार जेधे शकावली तील नोंद पहा --आषाढ
मासी जून १६९७ संताजीस नागोजी माने यांनी महादेवाजवळ दगा देऊन मारिले....
वरील जेथे शकावलीचे चिकित्सा --मराठ्यांच्या इतिहासातील उपलब्ध संदर्भ
नुसार कोणतही घराण्यातील कैफियत किंवा साधने मधून संताजी घोरपडे याचा
बलिदानाची ठिकाणी जागा निश्चित नाही पण वरील हे (महादेवाजवळ) असे उल्लेख
आहे यावर चर्चा करते।।
विविध समकालीन कालखंडात संदर्भ व नोंद नुसार
स्पष्ट पुरावे मिळाले नाही त की संताजी घोरपडे याचा बलिदानाची( वधाची)
ठिकाणी चा कोणत पण नागोजी माने व राधाबाई माने या उभयतांचे आलेली नोदं
पाहिलीतर " घोरपडे घाटा"चा उल्लेख आहे.. घोरपडे घाट हल्लीच्या ' "जळभावी "
गावापासून सुरू होतो. तर महादेवाचे प्राचीन देऊळ "कण्हेर "गावी आहे कण्हेर
ते घोरपडे घाट अंतर चारपाच मैल आहे. जेधे शकावलीतील आलेली नोदं
हेशिवचरित्रतील अतिशय विश्वसनीय साधन आहे त असे ग. भा.. मेहेंदळे, सुती
माधव पगडी, रियासतकर नमूद केले आहे
इतर कोणत्याही साधनातील नोदं मोघम स्वरूपाचे आहे त. पण मराठ्यांच्या इतिहासातील जेधे शकावलीत आलेली नोंद ग्राह्य धरली गेली आहे
जेधे शकावलीतील नोदंनुसार महादेवाचे प्राचीन देऊळ कण्हेर येथे आहे तसेच
देऊळसमोर असलेल्या नदी व समाध्या आहे त त्या योग्य आहे त तसेच सदर कण्हेर
इस्लामपूर हे संताजी घोरपडे याचा छावणीचे ठिकाण आहे हे वरील उल्लेख केला
आहे.
आज कण्हेर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आहे
तो जेधे शकावलीतील नोदंनुसार महादेवाच्या देऊळतील उल्लेख नुसार आहे याचा नोदं घ्या
सेनापती संताजी घोरपडे यांच्या चार मुद्रा --
१)🚩🚩श्रीराजाराम चरणी तत्पर! संताजी घोरपडे निरंतर 🚩🚩
--इ. स. १६९३च्या सुमारास संताजीने रामचंद्र पंताना लिहिलेल्या पत्रावरील मुद्रा
२)०श्री राजाराम भूपाल भक्तसेनापते :शुभा!! संताजी घोरपडे तस्य मुद्रा
भाति जय प्रदा!! --४ आँक्टोबर १६९१रोजीच्या हजीर मजालसी पत्रावरील मुद्रा
३)श्री राजाराम भक्तस्य जफतनमुलुकस्यच संताजी ++++--१एपिल १६९७रोजी संताजीने जयरामस्वामीनां लिहिलेल्या पत्रावरील मुद्रा
४)******
****
प्रभा संताची घोरपडे तस्य मुद्रा भाति जयप्रदा!!--१५ आँक्टोबर १६९३रोजी
संताजीने राजाराम महाराजांनी मसूरच्या देशमुख विषय लिहिलेल्या पत्रावरील
मुद्रा
अनेक लढाईत मुघल सैन्याचीदाणणादाणा उडविणार व मोगल नां धूळ चारणाया मराठ्यांच्या शूर सेनापती चरणीशी विन्रम अभिवादन!!
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment