विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 7 July 2020

रणझुंजार_सरसेनापती_संताजीराव_घोरपडे

मोगल इतिहासकार खाफिखान लिहतो,..
" जहान अशोब दिले शेर मर्दान रज्ज आजमारा , दर तजलदुल मी अंदाख्त "
अर्थात - जगाच्या पाठीवर कुठेही संताजी पोहचला तरी भल्या योध्यांनाही कंपसुटत असे ,,,
कापरं भरत असे,हे कुण्या शाहीर भाटाने नव्हे तर म़गल इतिहासकार* *खाफिखानाने संताजीं बद्दल लिहून ठेवलं आहे*
#रणझुंजार_सरसेनापती_संताजीराव_घोरपडे 🙏🚩⚔️

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...