विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 5 July 2020

जयसिंगराव किताब आणि धनाजीराव जाधव

जयसिंगराव किताब आणि धनाजीराव जाधव ...

छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात धनाजीराव जाधव यांनी फलटणच्या मैदानात बादशहाच्या फौजेशी हमरीतुमरीची लढाई देवून शास्तेखान व रणमस्तखान यांचा पाडाव केला या पराक्रमावर खुश होवून छत्रपती राजाराम महाराजांनी धनाजीराव जाधव यांचा सन्मान केला. त्याची एक नोंद मिळते ती अशी-

" वर्तमान छत्रपतीस कळलेवर जाधवराव यांस भेटून बहुमान वस्रे ,भूषणे देवून 'जयसिंगराव' हा किताब दिला"

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...