POSTSAAMBHAR :Avdhut Lalge
आलम हिंदुस्थानच्या इतिहासात आणि मराठा साम्राज्यात प्रदिर्घ काळ एखाद्या मोठ्या प्रदेशावर कुण्या स्त्री राज्यकर्तीने राज्य केलं असेल तर ते नाव म्हणजे अहिल्यादेवी होळकर. तब्बल २८ वर्षे अत्यंत संयमानेे, निर्भीडपणे, शांततेत मातोश्रींनी राज्य केलं. त्यांच्या हयातीतच त्यांना जनतेने दैवत्व दिल. लोक त्यांना देवी म्हणत असत. हा २८ वर्षाचा काळ म्हणजे जनतेसाठी एक स्वप्नवत सुखद अनुभवच. शिवरायांच्या स्वराज्याचे सुराज्य कोणी केले असेल तर म्हणजे अहिल्यादेवींनी. पण हे राज्य ज्यांच्या जीवावर मातोश्रीनी चालवल म्हणजे त्यांचे सरदार, जहागीरदार, सरंजामी मंडळी, कारकून, खासगी जहागीरदार, निमसत पागे मंडळी यांची मात्र आपल्याला त्यांची ओळख नाही. त्यांना असलेल्या उत्पन्नाचा प्रदेश, त्यांचे वार्षिक उत्पन्न ज्या उत्पन्ना च्या जीवावर माँ साहेबांनी अडचणीच्या काळी पेशव्यांना, शिंद्यांना पैश्याचा आर्थिक पुरवठा करता आला तसेच संबंध हिंदुस्थानभर कोट्यावधी रुपये खर्चून लोकोपयोगी कामे करता आली. आज आपण त्यांची माहिती घेऊ. सदरील मंडळी पुढे सुभेदार तुकोजीराव आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या काळात पण होती याची वाचकांनी नोंद घ्यावी.
पुण्यश्लोक देवी श्री अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशातील सरदार, सरंजाम, निसबत पागे, चोळी बाबद, कारकून आणि खासगी मंडळी आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न पुढील प्रमाणे :-
श्रीमंत तुकोजीराव होळकर
१) सरदार तुलसाजी वाघ २६६८६७ रु.
२) सरदार माधवराव वाघ २९६१६ रु.
३) सरदार अवचीतराव वाघमारे ९८४९८ रु.
४) सरदार रा. म्हस्के १०१६७ रु.
५) सरदार आनंदराव खटके ६०००० रु.
६) सरदार भागवत ३००००रु.
७) सरदार ढमढेरे ६२३७८ रु.
८) सरदार बागदरेकर भागवत ८००० रु.
९) सरदार व्यंकटराव नलगे १०००० रु.
१०) सरदार नारायणराव बारगळ ९४५४० रु.
११) सरदार फकीर सितोळे ५००० रु.
१२) सरदार मानाजी लांभाते १५०० रु.
१३) सरदार चौंडीकर शिंदे ९७९०४ रु.
१४) सरदार यशवंतराव फणसे ९९९०० रु.
१५) सरदार अडगावकर पिंगेळे ७२४४ रु.
१६) सरदार परशाद दादाजी ५३७३ रु.
१७) सरदार सेटीबा गोविंदराव खेमनोर ३७५ रु.
१८) सरदार पिराजी पिंगळे ६०० रु.
१९) सरदार रांजणगावकर बोराडे ८६३ रु.
२०) सरदार अवधुतराव बुळे १०२२ रु.
२१) सरदार खंडोजी पिसे २००० रु.
२२) सरदार लांभाते खंडूजी भिवाजी १०४३२ रु.
२३) सरदार माळोजी मक्काजी
२) सरदार माधवराव वाघ २९६१६ रु.
३) सरदार अवचीतराव वाघमारे ९८४९८ रु.
४) सरदार रा. म्हस्के १०१६७ रु.
५) सरदार आनंदराव खटके ६०००० रु.
६) सरदार भागवत ३००००रु.
७) सरदार ढमढेरे ६२३७८ रु.
८) सरदार बागदरेकर भागवत ८००० रु.
९) सरदार व्यंकटराव नलगे १०००० रु.
१०) सरदार नारायणराव बारगळ ९४५४० रु.
११) सरदार फकीर सितोळे ५००० रु.
१२) सरदार मानाजी लांभाते १५०० रु.
१३) सरदार चौंडीकर शिंदे ९७९०४ रु.
१४) सरदार यशवंतराव फणसे ९९९०० रु.
१५) सरदार अडगावकर पिंगेळे ७२४४ रु.
१६) सरदार परशाद दादाजी ५३७३ रु.
१७) सरदार सेटीबा गोविंदराव खेमनोर ३७५ रु.
१८) सरदार पिराजी पिंगळे ६०० रु.
१९) सरदार रांजणगावकर बोराडे ८६३ रु.
२०) सरदार अवधुतराव बुळे १०२२ रु.
२१) सरदार खंडोजी पिसे २००० रु.
२२) सरदार लांभाते खंडूजी भिवाजी १०४३२ रु.
२३) सरदार माळोजी मक्काजी
एकूण उत्पन्न :- ९९६३७.१३ रु.
२४) सरदार चिमाजी बुळे १५९४३९ रु.
२५) सरदार गोविंदराव महाडिक ३०००० रु.
२६) सरदार माधवराव राजोळ २५००० रु.
२७) सरदार अंबाजी इंगळे ३१००१ रु.
२८) सरदार सैय्यद महमद १००० रु.
२५) सरदार गोविंदराव महाडिक ३०००० रु.
२६) सरदार माधवराव राजोळ २५००० रु.
२७) सरदार अंबाजी इंगळे ३१००१ रु.
२८) सरदार सैय्यद महमद १००० रु.
एकूण उत्पन्न :- २४६४३.१२ रु.
#चोळी_बाबद_स्त्रियांना आंदण दिलेल्या भागाचे उत्पन्न :-
२९) बारगळ ४२०० रु.
३०) वाघमारे ९२३३४ रु.
३१) चौंडीकर शिंदे २९५३ रु.
३२) काशीबाई चिखली २०१५ रु.
३३) रखमाबाई मतकर २००० रु.
३४) मातोश्री बाईसाहेब ७८४९७ रु।
३५) मथुराबाई होळकर ६५५१ रु.
३६) बुळे ६५० रु.
३७) राधाबाई भागवत १७४० रु.
३८) मुक्ताबाई फणसे १०२३६ रु.
३९) जिऊबाई वाघ १९०० रु.
४०) हारकुबाई ७६९९ रु.
३०) वाघमारे ९२३३४ रु.
३१) चौंडीकर शिंदे २९५३ रु.
३२) काशीबाई चिखली २०१५ रु.
३३) रखमाबाई मतकर २००० रु.
३४) मातोश्री बाईसाहेब ७८४९७ रु।
३५) मथुराबाई होळकर ६५५१ रु.
३६) बुळे ६५० रु.
३७) राधाबाई भागवत १७४० रु.
३८) मुक्ताबाई फणसे १०२३६ रु.
३९) जिऊबाई वाघ १९०० रु.
४०) हारकुबाई ७६९९ रु.
#खासगी_जहागिरी चे उत्पन्न :-
४१) नानुबाई बुळे १४९४ रु.
४२) गेहनाबाई भांड ३११८ रु.
४३) सौभाग्यवती बाळाबाई ५१० रु.
४२) गेहनाबाई भांड ३११८ रु.
४३) सौभाग्यवती बाळाबाई ५१० रु.
#कारकून_मंडळी कडील प्रदेशाचे उत्पन्न :-
४४) नारो गणेश ५४११८ रु.
४५) सदाशिव मोरेश्वर गोळे ६३५२ रु.
४६) रामराव आप्पाजी २६५४३ रु.
४७) महिमत लक्ष्मण ५७०५ रु.
४८) यशवंतराव गंगाधर २१४७० रु.
४५) सदाशिव मोरेश्वर गोळे ६३५२ रु.
४६) रामराव आप्पाजी २६५४३ रु.
४७) महिमत लक्ष्मण ५७०५ रु.
४८) यशवंतराव गंगाधर २१४७० रु.
संदर्भ :- होळकरशाही भाग २
No comments:
Post a Comment