विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 9 August 2020

#विठोजी_भोसले (शहाजीराजांचे चुलते) यांचे वंशज





#विठोजी_भोसले
(शहाजीराजांचे चुलते) यांचे वंशज
postsaambhar:Vikas Chaudhari
अ. नगर जिल्ह्यातील सिद्धटेक-राशीन रस्त्यावर असलेल्या भांबोरे या गावी #विठोजी_भोसले (शहाजीराजांचे चुलते) यांचे वंशज या वाड्यात राहतात.
भांबोरा गावच्या अतिशय जुन्या धाटणीचा सुमारे ४०० वर्षापूर्वीचा हा वाडा अनेक ऋतू अंगावर झेलत आहे. वाड्याच्या स्वरुपावरुन भव्य प्रवेशद्वार आता आपणास दिसत नाही. भिंतींचा भाग साध्यासुध्या दगडांचा बांधीव आहे. या उर्वरित राहिलेल्या वाड्यात आता केवळ देवघर आहे. वाड्याच्या खाली मोठे दालन आहे. रस्त्यावर जाणारी चोरवाट दगडांनी लिंपलेली आहे. वाड्यातील वंशज प्रविणराजे भोसले पेशाने शिक्षक असून त्यांनी सर्व माहिती छान प्रकारे दिली.
9423620365

 

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...