विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 8 August 2020

भोसले घराण्यातील कोणाकडे दहा गावांची पाटिलकी होती. ते स्वतःच्या नावापुढे राजे हे उपपद वापरत असत ?

भोसले घराण्यातील कोणाकडे दहा गावांची पाटिलकी होती. ते स्वतःच्या नावापुढे राजे हे उपपद वापरत असत ?
यादव भूमी देवगिरी जवळ वेरूळ परिसरात भोसले घरांने राहत असत. देऊळगाव, हिंगणी, बेरडी, जिंती, वेरूळ, मुंगी, बनसेंद वगैरे दहा गावांची पाटीलकी बाबाजीराजे भोसले यांच्याकडे होती. हे स्वतःच्या नावापुढे राजे हे उपपद वापरत असत.

राजस्थानातील उदेपुर येथील सूर्यवंशी सिसोदे कुळातील शुभकृष्ण हे बहामनी राजवटीमध्ये महाराष्ट्रात वेरूळ येथे स्थायिक झाले. वेरूळची वतनदारी सांभाळणाऱ्या शुभकृष्णांचे वंशज - बाबाजी भोसले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा, मालोजी राजांचे वडील, विठोजी राजांचे वडील, शहाजी राजांचे आजोबा, शिवाजी महाराजांचे वंशज, शिवाजी राजांचे वंशज, सौजन्य – प्रदीप सोळुंके ( संभाजी पुस्तकाचे लेखक )Babaji Raje Bhosale - Chhatrapati Shivaji Rajanche Panjoba#verul ...

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...