विनोद जाधव एक संग्राहक

Friday 14 August 2020

गाव मौजे साप जिल्हा सातारा येथील कदम सरदार यांचा वाडा

 

गाव मौजे साप जिल्हा सातारा येथील कदम सरदार यांचा वाडा

सरदार इंद्रोजी कदम हे या घराने चे मुळ परुष होते। ते सातारा छत्रपति यांचे मोठे सरदार होते। साप गावी आज ही त्यांचा वाडा पाहायला मिळतो। त्यांचे वंशज सध्या ग्वालेर ला राहतात।
तसेच कोरेगाव चे सरदार गिरजोजी बर्गे हे कदम यांचे सहकरी होते । दोघांनी खर्डया च्या लढाईत मोठा पराक्रम दाखवला। खर्डया वरील पोवाड़ा मधे दोघंचे बहादुरी चे उल्लेख आहेत।

फोटो साभार अभिषेक कुंभार
माहिती द्वारा विशाल बर्गे

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...