विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 September 2020

# नरवीर_पिलाजी_गोळे

 


# नरवीर_पिलाजी_गोळे
४ छत्रपतींसोबत एकनिष्ठ असे महान सरनौबत नरवीर पिलाजी गोळे
शिवछत्र हरपले होते, थोरले बंधू अन स्वराज्याचे धाकल धनींना छत्रपती संभाजी महाराज दगाफटका करून पकडून क्रूरपणे ठार केल होते, स्वतःचे मामा सरसेनापती हंबीरराव मोहिते नव्हते. स्वराज्यावर फार मोठे संकट आले होते, अनेक मातब्बर घराणी लालसेपोटी शत्रूला मिळाली होती, स्वराज्यावर काळे कुट्ट ढग पसरले होते, तेव्हा संपूर्ण जबाबदारी अनुभवी पायदळ प्रमुख पिलाजी गोळे यांनी सांभाळून घेतली होती.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...