कोयजीराजे बांदल,
छत्रपति शिवाजीराजे यांच्या विश्वासातिल हिर्दस मावलतील सरदार.
शिवाजी राजे जेव्हा शाहिश्तेखानावर चालुन गेले होते.तेव्हा राजांनी मावलातिल 400 सरदारांची निवड़ केली होती.त्यामध्ये हिर्दस मावल खोर्यतील कोयजी राजे यंचा हि समवेश होता.
रात्रीचा प्राहर झाला.शिवाजी महाराज आणी मावलयांनी लाल माहालात प्रवेश केला बरोबर होते ,मावलतील 400शे शिदेबन्दी अनी हिर्दस मावलतिल ढान्या वाघ कोयजी राजे बांदल.जसा अमेरिकन
लादेन ला त्यच्या घरात घूसुन मारला,, तसा शिवाजी राजेनी शाहिस्ते खनाला. खुप मोठा रनसंग्राम झाला.शाहिस्ते खनच्या बोटावर वार झाला.शाहिस्तेखानाची चार बोटे कापली गेली. याच रनसग्रमा मध्ये कोयजी राजेनी खुप मोठा पराक्रम केला.याच वेली.कोयजीराजेना चार वार लागले होते.

शिवाजी राजेनी कोयजी राजे याच्या कामगिरी वर खुष होउन त्याना तपे आलंदे.ईगवली आनी संग़मनेर हि गावे ईनाम माहनुन दिली
पन ईतिहासानी याची नोंद घेतली नाही, याचि ऐक खंत आहे.
जशी आपल्या शरिराची सावली आपली साथ कधी सोड़त नाही.तसिच कारी च्या जेधे यानी आनी बांदल शिवाजी राजेंची साथ कधिच सोडली नाही.शेटच्या श्वास पर्यन्त लडले.
पावनखिडी चा संग्राम असो की अफ्झल खनाचा वध.
जसा साह्यद्रीत अभ्यध तशी आमच्या मवलातिल सेना.
आपल्या घरन्यचा ईतिहास पुडच्या पीढीला शिकवायचा असेल तर आपन आता अभ्यास करने गरजेचे आहे.
जैसे हनुमन्त रघुनताला तैसे जेधे बांदल शिवाजिला.
जय भवनी जय शिवाजी
गिरिषराजे #बांदल
No comments:
Post a Comment