विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 16 December 2020

इंदोर की राणी तुळसाबाई होलकर अपरिचित योद्धा

 


इंदोर की राणी तुळसाबाई होलकर
अपरिचित योद्धा
कटा हाथ भी मचल उठा था,गद्दारों की गर्दन को।
पैर कटा भी चल उठा था,मक्कारों के मर्दन को।।
शीश कटा रानी का धड से,सृष्टि का सिरमौर हुआ।
गिरते-गिरते गर्व से बोला,जागो वीर भौर हुआ।।
वीरांगना तुलसाबाई होलकर अमर रहे !
महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पत्नी महाराणी तुळसाबाई होळकर यांनी इंग्रजांविरुद्ध बाल राजकुमार मल्हारराव होळकर (द्वितीय ) गादीवर बसवून राज्यकारभार करत ब्रिटिशांचे मनसुबे धुळीस मिळवले. तसेच इंग्रजांविरुद्ध घनघोर युद्ध केले. लढता- लढता क्षिप्रा नदीच्या काठावर 'महारानी'स बलिदान द्यावे लागले.
उज्जन - महिदपुर महामार्गावर त्यांच्या नावाने तुळसापुर नावाचे गाव वसले आहे.
Mahesh Patil-Benadikar

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...