विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 March 2021

साळुंखे कुळातील उप-कुळे

 

साळुंखे कुळातील उप-कुळे
मित्रांनो, साळुंखे-सोळंके राज कुळातीलच पण काळाच्या ओघात बदललेली आडनावे खाली देत असून, ही आडनावे साळुंखे-सोळंके आडनावाच्या भावकीतील आडनावे आहेत. सदरची आडनावे आपल्या माहितीसाठी खाली देत आहे.
आडनावे -: -
चुळकी, चाळुक्य, सोळंकी, साळुंखे, साळुंके, सोळुंके, सोळंके, साळोखे, साळके
राजे साळुंखे, राजे चाळुक्य, साळुंखे- सरकार, साळुंखे-सरदार, साळुंखे-ईनामदार, साळुंखे-जहागीरदार, साळुंखे-सरंजामदार, साळुंखे/सोळंके-देशमुख, राजे महाडिक, साळोखे- सरदार, चाळके- सरदार, वाबळे-जहागीरदार,
अवघडराव- देशमुख, डुबल- ईनामदार, इंगवले- देशमुख, वाघचौरे- देशमुख, घार्गे- देशमुख, घर्गे- देसाई, सोनवणे- देशमुख, झोल- सरदार, टोळ- सरदार, चोर- सरदार, लावंड- सरदार, डुबल- सरकार, पाटनकर- सरकार, नरेराव- देशमुख, तुरेराव- देशमुख, फरताडे- देशमुख, बाबर- देशमुख, काळे- देशमुख, सावंत- देशमुख, हुंबे- देशमुख, कर्हाळे- देशमुख, मारणे- देशमुख, इंगळे- देशमुख, नीलवर्ण- देशमुख, ताकवले- देशमुख, पतंगे- देशमुख,
सवंडकर, बारवकर- सरदार, माहुरकर- सरदार, इंदुलकर- सरदार, विचारे- सरदार, ताकवणे, बोरकर, कळसकर, गाडगीळ, सोनवाव, ननवरे, बरनार, शेवाळे, व्यवहारे, बिर्जे, मिसळे, मोठे, वावरे, तांबे, वीज, सरवारे, पडवळ, घनलावे, घनघावे, नागेले, पाटोळे, सरवारे, सरकाळे, अंबीरराव, अधटराव, कल्याणराव, अनेकराव, अनेराव, औषधराव, चंदनशिव, अघटराव, रणजित, रणधीर, शिखरे, शिरखैरे, उसने, नरे, आंडदांड, आरदंड,
नाईक सर्कले, नाईक-नवरे, धाडवे, पाताडे, रणबावरे, रणपिसे, सिंहनादे, आत्तरदे, इंद्रनील, इंद्रनीळ, साखळे, आतकरी, आतकरे, सब्दे, इंदप, कोबल, गुंजाळ, गोरे, धीरटे, झाडे, तकेज, दांडे, दांडेगावकर, पांढरे, पडवळे, नवसे, रगशिळे, नवले, रणनवरे, रणवरे, नाबळे, वाघमारे, अरिराव, धडलग, रणखांबे, धस, फुके, मुळजे, चिरके, महाले,
पारवे, मगर, राखणकार, खादरे, सरफरे, अंधक, शकावंत, बरवे, बोलावे, लहाने, लोंढे, शेबळे, गलांडे, शेलार, ताकवले, बंदसोड, ढिसले, भदाने, दशकंठ, भरतखंडे, अनंग, पोतनीस, रावतकार, सेलकर, येस्कर, मिंढ, गिरे, पोशिंदे, मंदिसूर, चिंचपुरे, घोगे, भगस, ढोरे, ढेंगळे, घोलप, विखे, इखे, इके, शिंगणे, झाड, लवांडे,
तट, रणजोत, परकाळे, नवलू , बिरादार, दुबाले, उस्ते, चंदनासव, ताकसे, झणझणे, मरकड, वाळुंज, भिंखळे, रणसांब, रणशिळे, रणरवावे, बसगुडे, परकाळे, गव्हाणे, दुबाले, भराट, भराटे, करपे, बावळे, उकिरडे, डोंगरे, जोगदंड आणि घोडके. ..
@ साभार
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
गेवराई,

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...