विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 31 October 2021

जठ्याबाई


 

 पोस्तसांभार :: जठ्याबाई

 जठ्याबाई यांचा जन्म १२७८ मध्ये झाला, त्यांच्या मातोश्रींचे नाव यमुनाबाई होते, त्यांचे वडिलांचे नाव रामचंद्र होते, त्यांचे वडील हे देवगिरि चे सम्राट होते, वयाच्या १६ व्या वर्षी राजकुमारी जठ्याबाई यांचा विवाह निर्गुंडाचे सुभेदार येसाजीराव यांचे पुत्र १८ वर्षाचे हरपालराव यांच्या सोबत झाला, १२९६ मध्ये देवगिरिचे पहिले युद्ध झाले, या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला, चक्रवर्ती रामदेव महाराज आता तुर्कांचे मांडलीक झाले होते, ते १३०४ पर्यंत तुर्कांना खंडनी देत होते, त्यानंतर त्यांनी तुर्कांना खंडनी देणे बंद केले, म्हणून १३०८ मध्ये देवगिरिचे दुसरे युद्ध झाले, या युद्धात जठ्याबाई ह्या सहभागी होत्या, या युद्धा मध्ये त्या यवनांशी ध्यैर्याने लढत होत्या परंतु शेवटी त्या या युद्धात यवनांशी लढता लढता विरगतित मरणं पावल्या.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...