विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 May 2022

खंडो बल्लाळ

 

खंडो बल्लाळ

पोस्तसांभार ::आशिष माळी 

स्वतःच्या वडिलांना आणि भावाला शंभू महाराजांनी हत्ती खाली देऊन मारले तरी सुद्धा खंडो बल्लाळ ने स्वतःला स्वराज्य साठी वाहून घेतले.होता खंडो म्हणून वाचला शंभो हि म्हण ज्याच्यामुळे समाजात रूढ झाली त्या स्वामी भक्त खंडो बल्लाळ चिटणीस मनापासून मुजरा

  1. त्यांनी शंभू महाराजांना गोव्या मध्ये म्हापसा जवळ खाडी ओलांडताना बुडताना वाचवले.
  2. संगमेश्वरी युद्ध वेळी जेंव्हा संभाजी महाराजांना मुघलांनी पकडले तेंव्हा येसूबाईंना रायरी ला सुखरूप परत आणून दिले.
  3. राजाराम महाराज जिंजी मध्ये अडकलेले असताना गणोजी शिर्के ला आपले वतन दिले आणि गणोजी शिर्के ला मदत करायला भाग पडले आणि राजाराम महाराज जिंजी तुन सुखरूप निघाले.स्वतःचे वतन वर तुळशीपत्र ठेवले.
  4. स्वतः ची आर्थिक परिस्थिती प्रचंड खराब झाली


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...