मराठा इतिहासात मधील सर्वात अवघड प्रश्न " नाना साहेब पेशव्यांनी आंग्रेंचे आरमार का बुडविले? " भाग 3
लेखन :आशिष माळी
जे लोक नानासाहेबांनी आरमार बुडवले नाही त्यांचे मत असे
- छत्रपती शाहू महाराजांचा काळात सुद्धा तुळाजी आंग्रे शाहू महाराजांना जुमानत नसत. त्यांच्याच काळात तुळाजी आंग्रे विरुद्ध पहिली मोहीम आखली गेली. म्हणजे तुळाजी आंग्रे स्वराज्याशी एकनिष्ठ नव्हता.
 
- 1753 मधील एक नानासाहेबांनी तुळाजी आंग्रे यांना पत्र लिहला आहे त्यात स्पष्ट होते की नानासाहेब आणि तुळाजी आंग्रे यांच्या मध चांगले संबंध होते.
 
- एकदा त्याने पोर्तुगिज बरोबर संधन साधून कोकणात भगवातगड वर हल्ला केला.
 
- तुळाजी आंग्रे स्वतःचे कर लावत असे. जे जहाजेंपकडात त्यांचे माल परत करताना काही माल परत करत नसे अश्यावस्वरुपाची तक्रारी वाढत होते. उदाहरण खालचे पत्रे
 
- तुळाजी आंग्रे विषयी पोर्तुगिज पत्र मध्ये उल्लेख त्याच्या विषयी वाईट उल्लेख आहे . पण त्यांचा भरोसा करणे कठीण
 - तुळाजी आंग्रे हता बाहेर जात असताना त्याच्या आईने समजवण्याचा प्रयत्न केला . तेंव्हा त्याने आईला मारहाण केले. ब्रम्हेंद्रा स्वामी नी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केले.
 
- सावत्र भाऊ संभाजी आंग्रे आणि तुळाजी या दोघांचा पेशवे वर राग पहिल्यापासून होता त्यामुळे चित्पावन ब्राम्हण च कोकणात छळ पण करत असे.
 
संदर्भ
- राजवाडे ग्रंथ
 - शेजवलकर
 - पेशवे दप्तर
 - ब्रम्हेंद्र स्वामींचे पत्रे
 - (History of the Konkan By Alexander Kyd Nairne
 - मराठे व इंग्रज प्रस्तावना, पृ. १८
 
तळटीपा






No comments:
Post a Comment