भारतावर इंग्रजी सत्तेचे आगमन
लेख :आशिष माळी
ब्रिटिशांनी नक्की काय केले, की पूर्ण भारत त्यांनी जिंकला?
4) गद्दरीचा अभाव
एक
देश एक संकल्पना भारतीय कडे नव्हती. ब्रिटिश 30 वर्ष राहिले पण एकही
दगाबाज गद्दार निघाला नाही.पण मराठ्यांच्या राघोबा दादा , मुघलांच्या बंगाल
चे नवाब, मुघल मध्ये कैक दगाबाज निघाले. एक देश म्हणून ते लढले. आपल्या
200 क्या वर संस्थाने होते त्यांच्या कधी एकी नव्हती.
5)आर्थिक ताकद
भारताची
कर संकलन आणि सावकारी पद्धतीनें सामान्य जनता पिचून गेलेले. East india
कंपनीने त्यांना लागणारा सारा पैसा इंग्लंड मधून गोळा केलच. पण भारतीय
सावकारांना पण आपल्या बाजूने वळते केले. त्यामुळे भारतीय शसका कडे पैसा
राहिला नाही. मात्र ब्रिटिशांनी बंगाल अवघं बिहार या सर्वात श्रीमंत सुभ्या
कडून खुपणपैसा गोळा केला. अनेक भारतीय संस्थानात फुटीचे बीजे रोवली.
इंग्रजांनी त्यांची करपद्धती वापर केला.
6)अंतःस्थ विरोध
रॉबर्ट
क्लाइव्ह आणि हेस्तिंग सारख्या लोक ईस्ट इंडिया कडे पराक्रमी होते पण
क्रूर होते. त्यांनी केलेल्या अन्याय ब्रिटिश राजदरबारात आणि संसदेत पोचत
होता.ते लोक ईस्ट इंडिया वर चिडून त्यांची कारवाई थांबवत होते.पण
त्याच
वेळी ईस्ट इंडिया कंपनीने आने संसदेतील खासदारांना आपले शेअर विकून
त्यांना ईस्ट इंडिया कंपनीचा मालक मंडळी मध्ये समाविष्ट केले. त्याचा
परिणाम ईस्ट इंडिया विरोध करणारे इंग्लंड मध्ये आवाज दाबला गेला.
No comments:
Post a Comment