भारतावर इंग्रजी सत्तेचे आगमन
लेख :आशिष माळी
ब्रिटिशांनी नक्की काय केले, की पूर्ण भारत त्यांनी जिंकला?
1)फ्रेडरिक द ग्रेटचे रणकौशल्य आणि सामरिक संशोधन/कवायती सेना
फ्रेडरिक
द ग्रेट हा प्रशियाचा राजा आधुनिक जगामधील पहिला ज्ञात संशोधक आहे. याचा
वारसा इंग्रजांनी उचलला. कवायती सेना आपल्या सैन्याचा कणा झाला.
इंग्रजांनी अवघ्या 3000 सैन्याने प्लासीची लढाई जिंकली, ती 50000
सैन्याच्या बंगालच्या नावाबाला हरवून. मराठा-इंग्रज तिसरी लढाईसुद्धा कमी
सैन्य असून इंग्रजांनी जिंकली. कवायती सैन्याचे महत्त्व महादजी शिंदे आणि टिपूने ओळखले. बाकी कोणी नाही. या दोघांनी फ्रेंचांची मदत घेतली.
2)बंगाल बिहार ओडिशा जिंकणे
प्लासी
ची युद्ध बंगाल च नवाब सिराज दौला याने 50000 सैन्याला घेऊन 3000 इंग्रज
सैन्याशी लढाई केला आणि हरली. ब्रिटिशांच्या 3000 सैन्यामध्ये 2200 भारतीय
आणि 800 ब्रिटिश होते. या युद्धाने बंगालवर ब्रिटिशांचा एकतर्फी अंकुश
झाला. पुढे 1765 मध्ये शहा आलाम (आंधळा) आणि अवधाच नवाब शुजा आणि मिर कासिम
याना हरवून अलाहाबाद च तह केला आणि ब्रिटिशांनी बंगाल बिहार ओडिशा सारखा
संपन्न प्रदेश जिंकला. मराठ्यांनी शक्य असून या प्रदेशावर हक्क धरला नाही
फक्त चौथ गोळा केले. जसे इंदूर बडोदा ग्वाल्हेर का कायम बस्तान केले तसेच
मराठ्यांनी बंगाल बिहार अवध ओडिशा ल बस्तान करायल हवे होते. संपन्न प्रदेश
मिलवाऊन इंग्रज आणखी धनाढ्य झाले.
3) नाविक ताकत
ब्रिटिशांनी
आपले लक्ष किनारपटटीवरील शहरे कडे ठेवले.त्यामानाने शिवाजी महाराज सोडले
तर कोणत्याही भारतीय शासकांनी नाविक दला कडे लक्ष दिले नाही. अस म्हणतात
की जहांगीर शिवाय कोणत्याच मुघल शासकांनी समुद्र पहिला नव्हता.सुरत मुंबई
मद्रास कोलकाता इंग्रज कडे , pondichery फ्रेंच, वसई अलिबाग रेवदंडा, गोवा
दमण पोर्तुगिज कडे , वेंगुर्ला डच कडे. ज्याप्रमाणे आज आण्विक ताकद ल महत्त्व आहे तसे त्यावेळी नाविक दल ला महत्त्व होते.
No comments:
Post a Comment