विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 25 January 2023

माधवराव शिंदे १

 


माधवराव शिंदे १ :

यांनतरच्या काळात जयाजीराव शिंद्यांनी आपल्या राज्याच्या विकासाकडे लक्ष दिले अन इंग्रजासोबत नरमाईची भूमिका ठेवली. १८८६ मध्ये जयाजीराव शिंदे निवर्तले. त्यांच्यानंतर माधवराव शिंदे वयाच्या १० व्या वर्षी गादीवर बसले, त्यांचे वय कमी असल्याचे कारण दाखवत इंग्रजांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अंतर्गत मंत्रीपरिषद नियुक्त केली. पण आपल्या प्रजेचा विकास करण्यासाठी माधवराव शिंद्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. वयाच्या २१व्या वर्षी त्यांना उर्वरित अधिकार देण्यात आले होते. १९२५ पर्यंत ते गादीवर होते. इंग्रजांनी त्यांचा उल्लेख प्रगतीशील राजा असे केले होते

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...