बहादूरशहा जफर कि कहाणी
लेखन ::आशिष माळी
बू जफर सिराजुद्दीन मुहम्मद बहादूरशाहा जफर ऊर्फ बहादूरशाहा जफर
दुसरा, तैमुर मुघल वंशाचा शेवटचा बादशाह हा एक उत्तर शायर होता. त्याने एक
शेर लिहला होता पण तो शेर त्याच्याच आयुष्यावर पूर्ण लागू होईल असे
त्यांना स्वप्नात पण वाटले नव्हते.
कितना है बदनसीब “ज़फ़र″ दफ़्न के लिए
दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार में
(पूर्ण शेर लेखाच्या शेवटी लिहतो)
जर
तुम्ही मुघली शान इ शौक बद्दल ऐकून impress झाला असेल तर अख्ख्या मुघल
सलतानाती मधील फक्त एकच माणसाचं फोटो उपलब्ध आहे तो म्हणजे हा बहादुरशहा चा
एकमेव फोटो आज जगात उपलब्ध आहे.
तो मुघल सम्राट दुसरा अकबरशह व त्याची हिंदू राजपूत बायको लालबाई
यांचा पुत्र होता. १८३७ला वयाच्या 62 वर्षी हिंदुस्थानचा बादशहा झाला
१८५७मध्ये बंडात इंग्रजनी त्याला रंगून ला स्थानबद्ध केले .१८६२ ला त्याचा
मृत्यू झाला.यावेळी त्याचे वय ९५ होते।पेशवे , झाशीची राणी अणे शीख हिंदू
संस्थानाकानी त्यांना बादशाह म्हणून १८५७ च्या बंडात पाठिंबा दिला.1527 ते
1857 शा 330 वर्षाचे मुघल साम्राज्य कायमचे धुळीस मिळाले.मुळात 1857 ला
दिल्लीचे साम्राज्य फक्त 30 ते 40 किलोमीटर च होते.तो फक्त नाममात्र बादशाह
होता.त्याने त्याकाळी घेतलेला गोहत्याबंदीचा निर्णयामुळे हिंदू प्रजाजन
त्यावर खुश होती.
गाजियों में बू रहेगी जब तलक ईमान की।
तख़्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्तान की।
१८५७
च्या बंडात दिल्ली मध्ये काही ब्रिटिश वर हल्ला पण झाला त्यात स्त्रिया
पण होते.पण जेव्हा बंडात इंग्रजांची सरशी झाली तेंव्हा दिल्ली मध्ये
इंग्रजांकडून अनेक अत्याचार झाले.अणे स्त्रियांवर बलात्कार झाले.त्याचे
वर्णन खुद्द मिर्झा गालिब ने पण लिहून ठेवले
.बहादुरशहा
च्या काही मुलं पैकी दोन्ही मुलांना इंग्रजनी मारून टाकले.त्याच्या अनेक
राजकुमारीना फाटक्या कपड्यांच्या बरोबर दिल्लीच्या रस्त्यावरून कैद करून
नेले.कॅप्टन हडसन ने बहादूर जफर आणि त्याच्या काही मुलांना शरण यायला
सांगितले।बहादूर जफर हा हुमायून च्या कबरी मध्ये लपला .पण बहादूर जफर ची
दोन मुले मिर्ज़ा मुग़ल झहीर उद्दीन , मिर्जा खज्र
सुल्तान बहादूर , आणि एक नातू मिर्जा अबू बकर हे दुसरीकडे लपले.कॅप्टन
हडसन ने त्या तिघांना पकडले.त्यांच्या अंगावरची कपडे काढून तिघांना ठार
मारले.ज्या दरवाजा जवळ मारले त्या दरवाजाला आज सुद्धा पुराणी दिल्ली मध्ये
खुनी दरवाजा म्हणून ओळखतात.
खुनी दरवाजा
No comments:
Post a Comment