हिंदुस्तानातील इतिहासातील सर्व " शिंदे घराणे "
यांचा इतिहास
लेख :: हनुमंत शिंदे सरकार
शिंदे घरण्याच्या शाखा: १)ताथवाडकर, २)पिंगुरीकर, ३)कुडाळकर(सातारा, सिंधुदर्ग) ४)वेंगुर्लाकर, ५)दसपटी चिपळूनकर, ६)मजरे दादरकर, ७)पेढांबेकर, ८)तिवरेकर,९)नांदीवेसकर, १०मोरवणेकर, ११)दळवटणेकर, १२)कुंभार्लीकर, १३)नेसरीकर, १४)नुलकर, १५)तळेवाडीकर, (नेसरी व आटपाडी), १६)तळसंदेकर, १७)तोरगलकर, १८)संबरगीकर,१९)निपाणीकर,२०)मुंगळीकर, २१)जमखंडीकर,२२)सांबरेकर, २३)बदामीकर, २४)बेंगलोरकर, २५)शिमोगाकर,(कर्नाटक), २६)तंजावरकर (तामिळनाडू ),२७)ग्वाल्हेरकर मध्यप्रदेश ),२८)बडोदेकर (गुजरात), २९)कण्हेर खेडकर, ३०)जांबकर ३१)आकाडकर,३२)कोरेगावकर,३३)हुमगावकर, ३४)कोपार्डेकर,३५)जखणगावकर,३६)खटावकर, ३७)अपसिंगेकर,३८)वाईकर,३९)लिंबकर, ४०)राणंदकर, ४१)कराडकर, ४२)आसू शिंदेवाडीकर,४३) सालपेकर, ४४) आसनगावकर, ४५) ल्हासुर्णेकर ४६)माथेरानकर,४७)नेरळकर ,४८)पुणेकर, ४९)वेळेकर,५०)पुनाळेकर(मावळप्रांतकर) ५१)तिन्ही वाघोली गांवकर,(वाघोली पुणे,वाघोली सातारा,वाघोली कवठेमहंकाळ,)५२)नाशिककर,५३)सिन्नरकर, ५४)पुणतांबेकर, ५५)संगमनेरकर, ५६)अहमदनगरकर, ५७)संजीवनी टाकळीकर,५८)वारीकर(कोपरगाव), ५९)श्रीगोंदाकर, ६०)चांदाकर (नेवासा),६१)बुलढाणाकर,६२)नागपूरकर , ६३)मोहपेकर,६४)नळगावकर,६५)अमंळनेरकर, ६६)धुळेकर ,६७)मळंणगावकर,६८)तिसंगीकर, ६९)कूंडलापुर कर ७०)घाटनांद्रेकर,७१)खरसिंगकर, ७२)भिलवडीकर,७३)पलुसकर,७४)तासगावकर, ७५)बेंद्रीकर, ७६)आरवडेकर ,७७)माजंर्डेकर,७८)वाघापुरकर, ७९)कवठेएकंदकर,८०)बेणापुरकर, ८१)जरंडीकर,८२)जतकर, ८३)देवीखिंडकर,
८४)चिंचणीकर,८५)मनेराजुरीकर,८६)उपळावीकर,८७बोरगावकर (वाळवा)८८) इस्लामपूरकर, ८९) करंजवडेकर,(वाळवा). ९०) टोप संभापूरकर, ९१)शिराळाकर,९२)आष्टाकर, ९३)म्हैसाळकर,९४)नरवाडकर, ९५)कवठेगूलंदकर,९६)मल्लेवाडीकर, ९७)बुधगावकर , ९८)धाराशिवकर, ९९)तेरकर,१००)ढोकीकर, १०१)उस्मानाबादकर, १०२)माढाकर,१०३)टणुकर,१०४)करमाळाकर, १०५)सांगोलाकर,१०६)पंढरपूरकर, १०७)मंगळवेढेकर ,१०८)तोंडलेबोंडलेकर,१०९)माळशिरसकर, ११०)अकलूजकर,११२)दौलताबादकर,(औरंगाबाद ),
११३)लोनिकंद ११४) तांबवे कोपर्डे
…….इ. १६८ गावे ९६कुळी मराठा शिंदे घराण्यातील शिंदे यांची आहेत
विश्वनाथ यादव इतिहास संशोधक आहेत त्यांच्या मते,
सातवाहनांवर संशोधन सुरु असता मी नाणी, शिलालेख ते ताम्रपट सध्य अभ्यासत आहे. त्यातुन अनेकदा खुपच रोचक माहिती पुढे येते. काही आडनावांचेही मुळ समोर येत असुन जातीव्यवस्थेबाबतही काही उलगडे होत आहेत. यापैकी “शिंदे” ह्या आडनावाबद्दल:
आपल्याला महारष्ट्रातील बरेच राजवंश माहित नसतात. यापैकीच एक राजवंश म्हनजे “शिंद” राजवंश. या वंशाची सुरुवात सन ३३० च्या आसपास झाली. ते नागवंशी राजघराणे होते व या वंशातील राजे स्वता:स “फणींद्र” असे संबोधन लावत असत. फणींद्र म्हणजे सर्पांचा राजा.
या शिंद राजघराण्याचा प्रथम उल्लेख प्रथम चंद्रवल्ली शिलालेखात येतो. सन ८०५ च्या नेसरी ताम्रपटातही येतो. नेसरी हे गाव सातारा जिल्ह्यात आहे. या घराण्याचे उल्लेख/इतिहास वर्णणारे अनेक शिलालेखही विविध ठिकाणी सापडले आहेत. यावरुन कळणारी माहिती अशी:
No comments:
Post a Comment