मराठे आणि दिल्लीचा इतिहास
लेखन :आशिष माळी
दैव
नेते आणि कर्म नेते , शिवाजी महाराजांनी संधी नसताना संधी निर्माण केलाय
पण नंतर मराठ्यांनी कैक वेळा संधी आल्या होत्या त्याचे उद्देश साधले नाही .
शिवाजी
महाराज आणि संभाजी महाराज नन्तर चा मराठ्यांच्या इतिहासाची ओळख म्हणजे
“लढाईत जिंकले पण तहात हरले” अशीच आहे. आपल्या पराक्रमाच्या जोरावर मोठमोठी
युद्धे जिंकली पण त्यानंतर करावा लागणारा धूर्तपणा नसल्यामुळे मराठी
माणूस एकहाती अख्या भारतावर राज्य करू शकला नाही
राजाराम महाराजांनि मराठ्यांनी दिल्ली जिंकावी अशी इच्छा हनमंतराव घोरपडे ह्या सरदाराला लिहिलेल्या पत्रात सांगितली होती .
पण
दुर्दैवाने मराठ्यांनी एक नाही तर पाचदा दिल्लीवर भगवा आणि जरी पटका
फडकावणाच्या पाच संधी घालवल्या. मुघल सत्ता कमजोर झाल्याने सत्तेत आता
धर्माला महत्व कमी झाले होते त्यामुळे धर्माच्या आधारावर हिंदूची तेंव्हाही
एकत्र आले नाही आणि आता पण एकत्र येत नाही .
पण
दिल्लीच्या बसण्यापेक्षा तलवारीच्या जोरावर पराक्रम गाजवावे. चौथाई आणि
सरदेशमुखी वसूल करावी. ज्याला जमेल त्याने तशी खंडणी वसूल करावी. असा
विचित्र मार्ग पत्करला. रजपूत ,शीख आणि जाटांना मराठे दिल्लीच्या गादीवर
बसावेत हे कधीच मान्य नव्हते . त्यापेक्षा उध्वस्त झालेल्या मुघलशाहीतला
कमकुवत बादशाह बरा अशी भुमिका मराठ्यांनी घेतली.
पहिली संधी
शाहूंमहाराजा च्या काळात बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या काळात दिल्ली जिंकण्याची पहिली संधी चालून आली. १७१३ मध्ये फारूख शय्यार सय्यद बंधूंच्या मदतीने चुलत्याला म्हणजे जहांदर शहा चा खून करून मुघल सम्राट झाला. पुढे फारूखला सय्यद बंधू नि डोकयावर बसले .फारूखला सय्यद बंधू अब्दुल्ला अली खान याची भिती जरा जास्तच वाटू लागली. त्यांना निझाम विरुद्ध वापरण्याचा फारूखसियारचा बेत केला. पण सय्यद बंधू नि पण राजकारण केले सईद अब्दूल्ला अली खान ह्याने दख्खनच्या मोहिमेवर असताना बाळाजी विश्वनाथ पेशव्याशी तह केला. सप्टेंबर १७१९मध्ये बाळाजी पंतांनी १६००० घोडदळासह दिल्लीवर चाल केली. दोन हजार मराठे मारले गेले पण दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात आली. इतिहासातील सर्वात मोठा क्षण होता . पण शाहू महाराजांच्या निर्देश नुसार पेशव्यांना दिल्लीचे तख्त जिंकायचे नव्हते केवळ चौथाई-सरदेशमुखी मिळवायची होती. सईद बंधूनी फारूखसियारला पकडले, त्याचे डोळे काढले आणि भाल्यावर त्याचे शीर नाचवले.शाहू महाराजणांनी औरंगझेबाला आणि बहादुरशहा ला वचन दिले होते त्याचे मुळे आधी बालाजी नंतर बाजीराव चे हात बांधलं होते
बाळाजी विश्वनाथ
No comments:
Post a Comment