विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 22 May 2023

!! सुर्यवंशी राजेभोसले या मराठा क्षञिय घराण्याची वंशावळी !!

 


!! सुर्यवंशी राजेभोसले या मराठा क्षञिय घराण्याची वंशावळी !!
प्रोफेसर महादेव डोंगरे यांच्या "सिद्धांत विजय" नामक ग्रंथाच्या परिशिष्ट 9 मध्ये हि वंशावळी प्रसिद्ध झालेली आहे. सातार्याचे छञपती प्रतापसिँह महाराज याना इंग्रज सरकारने इ स 1839 साली पुण्याच्या नातु , पटवर्धन यांच्या कारस्थानामुळे कैद करुन काशीस नेऊन ठेविले व त्यांचे बंधु शहाजीराजा याना गादीवर बसविले. तेव्हा प्रतापसिँह महाराजानी या जुलमी कारस्थानाविरुद्ध विलायत सरकारकडे अपिल केले होते.या अपिलात इ स 1840 साली हि वंशावळ दाखल केली होती आणी हि वंशावळ उदेपुरच्या राणाजीनी मान्य केली असुन त्यावर तत्कालीन कपंनी सरकारने शिक्कामोर्तब केलेले आहेत.याचे सुटे 9 बंद आहेत. वंशावळी = श्रीमन्नारायण-ब्रह्मा-मरीचि-कश्यप-सुर्य-वैवस्वत-इश्वाकु-पुरंजय-वेणु-प्रुथु-विश्वरथ-चंद्र-यौवनाश्च-सावत्स्य-ब्रुहदश्च {नावापुढे अश्व पद जोडल्यामुळे याना पुढे अश्ववंशी राजे म्हणत} -कुवलयाश्च-घुघुमार-द्रुढाश्व-हार्यश्व -निकुंभ-बहिरणाश्व-क्रुष्णाश्व-प्रसेनजीत-युवनाश्व-मांधाता-पुरुरवा-ञिचदश्व-आनरश्व - हार्यश्व-आजुण - ञिबंधन-ञिशंकु - सत्यव्रत-हरिश्चंद्र -रोहिताश्व-हारित-चंपक-सुदेव-विजय-भुरक/भारत {याच्या नावावरुनच या देशास भारतखंड हे नाव पडले}-प्रतिक-बाहुक-सगर-आसमनस-आंशुमान-दिलीप-भगीरथ-सत्य -काली-सिँधुद्विप-आयुतायु-ऋतुपर्ण-सुदास-सौदास-आंशुमान-मुछक-दशरथ{1ले}-ऐडबीड-विश्वसह-खट्वांग-दिलीप-रघु{रघुवंशी राजपुत याच शाखेचे वंशज}-आज्य-दशरथ -प्रभुरामचंद्र-लव व कुश{लवापासुन लेवे/ रेवे आणी कुशापासुन कछवे,कडु,कडवे शाखा}-आतीथि-निषध -नाभि-पुंढरीक-क्षेमधन्वा -देषानीक-आपजीह-पारिज्यात-वाली-सिँथिल-वज्रनाथ -जगनसन-वापाश्वित-हिरण्यनाभ-पुष्प-ध्रुवसंधि-सुदत्त-अग्निवर्ण-सिघ्र-मरुत-सुप्रशांत-सिँधु-आमर्षण-महेश्वास-विश्वसह-प्रसेनजीत-नगणजीत-ब्रहद्वल-ब्रहद्रण-ज्याक्रुत-वसुव्रुद्ध-प्रतिव्योम-भानु-देवार्क-सहदेव-ब्रुहदश्वा-भानुमान-प्रतिकाश-सुप्रतिक-मुरदेव-सुतआञ-पुष्कर-आंतरिक्ष-मुतपा -आमिञर्जीत-ब्रुहदभानु-बरही-सत्यंजय-रणंजय-संजय-शाक्य-चिञसेन -शुद्धोद-लांगल - प्रसेनजीत -अरकजीत-रेणुक-सुरथ-सुमिञ-वीर्यनाभि -महारथ {रथावरुन युद्ध करणारा अद्वितिय योद्धा म्हणुन महारथी शब्दावरुन पुढे महाराष्ट्रे, मराठा, महारठ्ठा हे शब्द प्रचलित झाले }-अतिरथ-अचलसेन-कनकसेन-महासेन-दिग्विजयसेन{सोमवंशी विजयसेनाशी युद्ध-आंतरवेद}-अजयसेन-अभयसेन {सोमाशी युद्ध-यमुना तट}-मदनसेन-सिद्धरथ -विजयभुप-पद्मादित्य{याच्या वंशजाना आदित्यवंशी राजे असे नाव पडले}-सेवादित्य-हारादित्य-सुजसादित्य -सजादित्य -केशवादित्य -नागादित्य-भोगादित्य -देवादित्य-असादित्य -भोज्यादित्य-ग्रहादित्य-बापा रावळ{याचेपासुन राजपुतांची व्रुद्धि झाली याचे वंशजास रावळवंश नाव पडले}-खुमानरावळ-गोविँद रावळ-महिँद्र रावळ -अचुरावळ-सिँहरावळ {याने काशीच्या महादेवाची स्थापना केली 8वे शतक}-शक्तिकुमार रावळ-शालिवाहन रावळ -वरवाहनरावळ -अंवाप्रसादरावळ -किर्तिब्रह्म रावळ -वरब्रह्मरावळ -वरवैरावळ -उत्तम रावळ -भैरव रावळ -कर्णादित्य रावळ -भावसिँग रावळ {याचे पासुन क्षञिय सिँह ही पदवी सुरु झाली}-गाञसिँगरावळ -दाससिँग-भोगसिँग-वीरसिँग-तेजसिँग-समरसिँग-कर्णसिँग{येथपर्यँत सर्व रावळ लावत}-राहपाराणा माफजी {याचेपासुन पुढे राणा हि पदवी सुरु झाली}-नरपती राणा-दिनकरराणा-यशकर्ण राणा-नागपाळराणा-पुर्णपाळ राणा-प्रुथ्वीपाळ राणा-भुवनसिँग राणा-भिमसिँग राणा-जयसिँग राणा-लक्ष्मणसिँह राणा-अजयसिँह राणा {याच्याच वंशजापासुन उदयपुरची राजशाखा तयार झाली}-सज्जनसिँह राणा{हे दक्षिणेत आले}-दिलीपसिँह राणा-सिद्धजी राणा -भोसाजी राणा {याच्या नावावरुन भोसले पडले}-देवराज राणा-प्रतापसिँह राणा-इंद्रसेन{सातारा शाखेचा संस्थापक}-शुभक्रुष्ण-रुपसिँह-भुमिँद्रसिँह-धापजी-बरहटजी-खेलोजी-कर्णसिँह-बाबाजी-मालोजीराजा-शहाजीराजा {3 पूञ संभाजीराजे,शिवरायराजे व व्यंकोजीराजे-तंजावर गादी}-छञपती शिवराय {2 पुञ संभाजी महाराज व राजाराम महाराज-कोल्हापुर गादी} महाराज-छञपती संभाजी महाराज-शाहुराजा-रामराजा-शाहुराजा-प्रतापसिँह महाराज {सातारा गादी}

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...